रेस्टॉरंट-एकमेवाद्वितीय

आपण जर गिटार प्रेमी असाल तर रेस्टॉरंट् पिक्चर आपणांस पाहायलाच हवा.
पिक्चर मधला गिटारचा वापर अप्रतिम आहे.
आपण जर रेस्टॉरंट् पाहिला असेल तर आपला अभिप्राय कळवा.
so i can compare with wt i thought was write or wrong

लेखनविषय: दुवे:

Comments

हा विषय माहितीपूर्ण असावा!

ज्या अर्थी प्रशासना ने हा विषय काढून टाकला नाहिये त्याअर्थी हा विषय माहितीपूर्ण असावा!

(गोंधळलेला) गुंड्या!

"मराठी संकेतस्थळांवरील संपादन/व्यवस्थापन पारदर्शक असावे ह्याचे वरूण समर्थन करतो, त्याचे मी समर्थन करतो! "

अवांतर-मस्त!

"मराठी संकेतस्थळांवरील संपादन/व्यवस्थापन पारदर्शक असावे ह्याचे वरूण मी समर्थन करतो, त्याचे मी समर्थन करतो! "

हे बाकी मस्तच! ;)

तात्या.

संत तात्याबा गमभन वापरतात!

घन्यवाद तात्या!

काय करणार तात्याबा? वेळ आणली हो यांनी!

जाऊ द्या! तात्या तुम्हाला आवडले ना!?
मला वाटलेच होते तुम्हाला आवडेल असे!

"मराठी संकेतस्थळांवरील संपादन/व्यवस्थापन पारदर्शक असावे ह्याचे वरूण समर्थन करतो, त्याचे मी समर्थन करतो!"

गिटार.

अवतार.

आपण जर गिटार प्रेमी असाल तर रेस्टॉरंट् पिक्चर आपणांस पाहायलाच हवा.
मी गिटार प्रेमी आहे.रेस्टॉरंट् पिक्चर पाहिला नाही.पाहिन तेव्हा अवश्य लिहीन.माहितीबद्द्ल आभारी.
हिंदी सिनेमातले गिटार वाजतांना पाहिले,आहे.उदा. निले निले अंबर पर...चांद जब छायेगा...ऐसा कोयी साथी हो..

आपला
गिटार वाजवणा-याच्या बोटाकडे पाहणारा.
रसिक.

हेच..

मी गिटार प्रेमी आहे.रेस्टॉरंट् पिक्चर पाहिला नाही.पाहिन तेव्हा अवश्य लिहीन.माहितीबद्द्ल आभारी.

हेच म्हणतो...

 
^ वर