भाषा
पर्यावरण बदल - कारणे, परिणाम आणि कृती -पूर्वार्ध
या लेखाचा उद्देश "जगबुडी होतेय" म्हणून ओरडण्याचा अथवा घाबरवण्याचा नसून जे काही खरेच होत आहे त्याची जाणीव करून देणे एवढाच आहे.
नायजेरियामधे जावे का?
माझ्या एका सहकारी स्त्री इंजिनिअरला नायजेरियाच्या एका सरकारी कंपनीकडून व्य. नि.च्या माध्यमातून तिथल्या एका मध्यस्थामार्फत नोकरी मिळाली आहे. तिच्या नवर्यासाठीही (तो वाणिज्य पदवीधर आहे) तिथल्या सिटीकॉर्पमधे नोकरी मिळते आहे.
ग्रामीण कथा
मराठीत अनेक लेखकांनी ग्रामीण कथा लिहिल्या. द. मा. मिरासदार, शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर ही यापैकी काही लेखकांची नावं. (या पेक्षा वेगळ्या लेखकांची नावं जाणकारांनी जरूर कळवावीत.) बदलत्या परिस्थितीने खेडी बदलली.
तर्कक्रीडा २०:पुन्हा शब्दिक
मागे एकदा शब्दिक प्रश्न दिले होते. (तर्क.१२) .त्यात शोधसूत्रे गद्य होती. इथे पद्य सूत्रे देण्याचा प्रयत्न केला आहे.कंसातील संख्या शब्दात अक्षरे किती ते दर्शविते.(कृपया उत्तर व्यनि. ने)
'सुख' व 'दु:ख' यांची व्युत्पत्ति
'सु' म्हणजे काहीतरी चांगले / अनुकूल. 'दु:' म्हणजे काहीतरी वाईट / प्रतिकूल. उदा. सुलभ वि. दुर्लभ, सुकाळ वि. दुष्काळ, सुष्ट वि. दुष्ट.
'ख' म्हणजे आकाश. म्हणून 'खग' अर्थ आकाशमार्गे गमन करणारा म्हणजे पक्षी.
गानयोगी!
पंडित मल्लिकार्जुन मन्सूर ह्यांच्या 'गानयोगी' ह्या संपादित चरित्राचे समीक्षण करण्याचा हा एक केविलवाणा प्रयत्न!
डोळे उघडावेत म्हणून!
'नील वेबर' ह्यांनी ह्यावेळी एका नव्या मराठी/इंग्रजी संकेतस्थळाची माहिती करून दिली आहे. त्या स्थळाचा पत्ता आहे http://www.enetrajyoti.com/ इथे आपल्याला डोळ्याबद्दलच्या सर्व शंकांची उत्तरे मिळतील. तसेच आधुनिक उपचारांबद्दलची माहितीही मिळेल.
लिपी आणि मौखिक ज्ञान
नमस्कार मंडळी,
प्रियाली यांनी या आधी सुरु केलेल्या या चर्चेत्तून पुढे आलेली माहिती, सदस्यांचे प्रतिसाद यावर विचार करत असता या परंपरेशी निगडित एका पैलूकडे माझे लक्ष गेले.