डोळे उघडावेत म्हणून!

'नील वेबर' ह्यांनी ह्यावेळी एका नव्या मराठी/इंग्रजी संकेतस्थळाची माहिती करून दिली आहे. त्या स्थळाचा पत्ता आहे http://www.enetrajyoti.com/ इथे आपल्याला डोळ्याबद्दलच्या सर्व शंकांची उत्तरे मिळतील. तसेच आधुनिक उपचारांबद्दलची माहितीही मिळेल. लेखाचा दुवाइथे आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

आमचे डोळे उघडले.

अत्त्यानंद जी,
माहिती आवडली,माहिती वाचून आमच्या डोळ्यातून अत्यानंदाने पाणी (अश्रू)वाहु लागले.खरे तर या माहितीपूर्ण लेखाकडे, पहिल्या फेरीत आमचे दुर्लक्ष झाले,पण या सं.स्थळावरील काही लेख,अन प्रतिसाद वाचून आमचे डोळे चुरचुरु लागले,अन डोके जड पडले.मग आम्ही हा लेख वाचला.अन आमचे डोळे उघडले,आमची डोळ्यांची काळजीच मिटली ;)

 
^ वर