विटाळा चं थोतांड

दै. महानगर,१६ मे २००७ चा लेख-
आज स्वातंत्र्याला ६० वर्षे होत आली तरी पुरोगामी घटना असलेल्या आपल्या देशात दलित व्यक्ती आणि मासिक पाळी चालू असलेली स्री या दोघांपेक्षा गाईचे मूत्र जास्त पवित्र आणि शुध्द मानणारे लोक मोठ्यासंख्येने आहेत .गेल्या वीसेक वर्षातल्या धर्मांधतेच्या राजकारणामुळे तर धार्मिक कर्मकांड नी चालीरीतांच गौरवीकरण होत आहे.खेदाची आणि चिंतेची गोष्ट ही की फारस कुणालाच हे खटकेनास झाल आहे.

त्यासाठी वाचा हा पुर्ण लेख-

याबाबत येथे टिचकी मारा
आपला
कॉ.विकि

लेखनविषय: दुवे:

Comments

त्याचा काळ जात चालला आहे हो!

त्याचा काळ जात चालला आहे हो!

या गोष्टींचे महत्व समाजात कमी होते आहे आणी ते कमीच होत जाईल अशी अपेक्षा आहे.

गुंडोपंत
"सध्या विचारांत आहोत"

 
^ वर