प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे
हा काय प्रकार आहे?
अमूक देवीच्या नावाने २०० पत्रके छापून वितरीत करा.असे केलेत तर तुमचे भाग्य उजळेल! नाहीतर काहीतरी आपत्ती येईल.
अविनाश भोसले आणि मराठी माणूस ?
अविनाश भोसले हे नाव सध्या भरपूर चर्चेत आहे.पेश्याने बांधकाम व्यावसायिक असलेले हे अविनाश भोसले यांचा पुण्यात असलेला भव्य दिव्य राजवाडा,आलिशान गाड्या,आणी त्यांच्याकडे असलेल्या मालमत्तेची चौकशी करण्यात येत आहे.या सग
गावच्या वाटेवर... इकासाच्या लाटेवर... संवाद-मंथन!!!
स्वत:च्या बळावर, कोणाच्या तरी प्रेरणेने, सरकारी योजनांच्या आधारे महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये सुधारणेची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याला खरा विकास म्हणायचा, की विकासाची प्रक्रिया?
रॉन पॉल २००८
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जरी २००८ मध्ये होणार असली तरी त्याची धूळवड मात्रा आता पासूनच सुरू झाली आहे.
धर्मांतर
गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात् सुमारे ४०००० लोकांनी "उपरा"कार श्री. लक्ष्मण माने आणि रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली धर्मांतर करून बौद्ध धर्म स्वीकारला. त्याबाबतीत काही प्रश्न पडले:
कथा पादत्राणांची: एकमेव भाग!
महाराष्ट्राच्या नव्या पादत्राण संस्कृतीविषयीची माहिती देणारा हा लेख तुम्हाला येथेही वाचता येईल
संगणकाविषयी नवी जालनिशी(मराठीतून)
माधव शिरवळकर हे नाव आता संगणक क्षेत्रात असलेल्या लोकांचे परिचयाचे झालेले आहे. तर ह्याच माधवरावांनी आता http://sanganaktoday.blogspot.com ह्या नावाने जालनिशी उघडली आहे.
लेख गायब!!!
उपक्रमावर लेख का गायब होत आहेत?? विडंबन असू द्या ना. मुळ लेखकाची काही अडकाठी नसेल तर उपक्रमाला काय प्रॉब्लेम आहे???? अजबच आहे?
गोध्रा दंगलीच्या काळात करण्यात आलेली भाषणे.
गोध्रा दंगलीच्या काळात करण्यात आलेली भाषणे. हि भाषणे सलोखा निर्माण करणारी नक्किच नाहीत.
दलित अत्याचार आणि प्रसारमाध्यमे.
पाण्यासाठी दलितांना जाळणे/मारणे अशा घटना भारतात घडतच असतात. महाराष्ट्र त्याला अपवाद नाही. महाराष्ट्र पुरोगामी असल्यामुळे या घटना तुरळक प्रमाणात घडतात.