प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे

पुन्हा एकदा राष्ट्रपती निवडणूक

या वेळची राष्ट्रपती निवडणूक धूमधडाक्यात चालू आहे आणि तशीच पार पडणार असे दिसते. त्यात कोण राष्ट्रपती (अथवा बाळासाहेब म्हणतात त्याप्रमाणे "राष्ट्राध्यक्ष") होईल अथवा जास्त योग्य आहे वगैरे मुद्दे चर्चीणे हा एक् भाग झाला.

पारंपरिक बियाण्यांच्या प्रसारासाठी

आपल्या पूर्वजांना बी-बियाणे बनवण्याचे ज्ञान असायचे, त्यामुळे एकमेकांना मदत करत घरीच बियाणी बनवली जायची. त्यामुळे शेतकऱ्यांना दोन प्रकारे फायदे व्हायचे.

ओंकार जोशीचे कौतुक..

राम राम मंडळी,

आजच्या मटाच्या 'संवाद' या रविवारीय पुरवणीमध्ये माधव शिरवळकर यांच्या 'कंप्युटरसॅव्ही मराठी' या मुखपृष्ठीय लेखात आपला एक उपक्रमीय सदस्य ओंकार जोशी, याच्या 'गमभन' या प्रणालीचा कौतुकपूर्ण उल्लेख आला आहे.

नको नको रे पावसा...

मुंबईसह को़कण हा पावसाने झोडपला जात आहे. सर्वत्र "पाण्याला जायला वाव न ठेवल्याने" पूर येऊ लागले आहेत.

स्टीव्हियाचा यशस्वी प्रयोग

मधुमेहाच्या रुग्णांना साखर चालत नाही. त्यांच्यासाठी स्टीव्हियाचा पर्याय उपलब्ध आहे.

गांधीजींचं पेन

एक माहिती. नुकतीच समजलेली.

महाभारत - परत पुढे चालू - घटोत्कच

चर्चेमध्ये महापराक्रमी उपक्रमींचा महाभारत हा एक जिव्हाळ्याचा विषय. आज एका मित्राने विरोपाने काही माहिती पाठवली. हि माहिती भीमपुत्र घटोत्कच बद्दल आहे. ती जशीच्या तशी येथे देतो आहे.

वडा पाव - एक चांगला प्रयत्न

हमारे जमाने के दाम मे... अशा जाहिरातीने स्वतःकडे वृद्धाना आणि खेळणी देउन मुलांना मॅकडोनाल्डच्या शर्यतीत आमचे घोडे कुठे तरी निदान दिसते तरी आहे.

थेंब टपोरे ओले ओले..

पाऊस आला वारा आला
मोर लागले नाचू,
थेंब टपोरे ओले ओले,
भरभर गारा वेचू!

 
^ वर