नको नको रे पावसा...

मुंबईसह को़कण हा पावसाने झोडपला जात आहे. सर्वत्र "पाण्याला जायला वाव न ठेवल्याने" पूर येऊ लागले आहेत. काळजी करण्यासारखी परीस्थिती आहे (आणि म्हणून बृहनमहाराष्ट्र मंडळाच्या आधिवेशनात भाषण ठोकत मुख्यमंत्री सिऍटलमधून परीस्थितीकडे लक्ष ठेवून आहेत...). सर्व जीव सुखरूप राहोत ही सदिच्छा आणि त्याहूनही आशा करतो की आम जनता आता सरकार आणि सर्वच राजकारण्यांना जाब विचारत स्वतःच्या मुलभूत ह्क्काचा गांभिर्याने विचार आणि आचार करेल.

Chiploon-Markandi Ref: e-sakal
Mumbai, Ref: Maharashtra Times
Mumbai Railway Stattion, Ref: TOI-PTI

Comments

कठिण

अनियंत्रित वाढ, बेकायदा बांधकामे, झोपडपट्ट्या इत्यादी कारणांनी पाण्याचा निचरा होणे कठिण झाले आहे.
आपला
(चिंतित) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~

 
^ वर