प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे

संप्टेंबर ११ - अमेरिकेत काय बदलले

महाराष्ट्र टाईम्सने ९/११ च्या निमित्ताने अमेरिकेत गेल्या सहा वर्षात काय फरक पडला यावर विविध प्रशन विचारून वाचकांना लिहीण्याचे आवाहन केले होते. माझा खालील लेख आजच त्यांनी जालावर प्रसिद्ध केला आहे. तो येथे उपक्रमीसाठी टाकतो.

काय भावात पडलं ऑर्कुट?

राम राम,

आजच्या सकाळमधली ही बातमी वाचा!

आता बोला, काय भावात पडलं ऑर्कुट?

असो, आंतरजालावर अनोळखी व्यक्तिंशी मैत्री वगैरे करताना सांभाळलं पाहिजे हाच धडा यावरून मिळतो!

आपला,
(सावध) तात्या.

भारतीयांनी कॅल्क्यूलसचा सिद्धांत न्यूटनच्या आधी, किमान २५० वर्षांपूर्वी मांडला

भारतीयांनी कॅल्क्यूलसचा सिद्धांत न्यूटनच्या आधी, किमान २५० वर्षांपूर्वी मांडला
http://www.physorg.com

मेड इन चायना

अमेरिकेत सद्ध्या (इराक युद्ध, मिनिआपोलीस पूल वगैरे सोडल्यास) जी एक गोष्ट सातत्याने प्रकाशात येत आहे त्यावर सी एन एन ने एक बातमीपट तयार केला आहे. त्याचे नाव: "मेड इन चायना"

हा "फ्रेंडशीप डे" काय प्रकार आहे?

नमस्कार,

हा फ्रेंडशीप डे काय प्रकार आहे?

संजूबाबा, न्या. कोदे आणि न्यायव्यवस्था

आधीच स्पष्ट करतो की माझा बाबा बुवांवर विश्वास नाही. संजूबाबावरही नाही. आज त्याला सहा वर्षांची शिक्षा ठोठवण्यात आली. न्यायमूर्ती कोदे यांनी त्याचे पारडे झुकवले नाही, परंतु संजय दत्त खरंच ६ वर्ष तुरूंगात राहिल का?

जैतुनबी ' जन्माने मुसलमान... कर्माने अखंड वारकरी '

म.टा. मधील खालील लेख आवडला आणि इतरांनी पण वाचावासा वाटला म्हणून येथे चिअकटवत आहे.

Maharashtra Times

कलाम यांना सलाम

राष्ट्रपती अब्दूल कलाम २५ जुलैला राष्ट्रपती भवन सोडणार आहेत. आजच रिडीफ मधे वाचलेल्या बातमीप्रमाणे ते त्यांच्याबरोबर दोन सुटकेसेस आणि पुस्तके इतकेच घेऊन जाणार आहेत.

विदेशात भारताचा पहिला लष्करी तळ

Maharashtra Times Online

विदेशात भारताचा पहिला लष्करी तळ

[ Tuesday, July 17, 2007 10:47:17 am]
नवी दिल्ली

म. टा. ऑनलाइन प्रतिनिधी

 
^ वर