प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे

'लोकसत्ता' मध्ये उचलेगिरी

१० नव्हेंबर रोजी, 'लोकसत्ता'च्या मुंबई वृत्तान्त या पुरवणीत छापून आलेला डॊ. राजीव भोसेकर यांचा "कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन" हा किशोर कुमारवरील लेख बराचसा श्री.

एजीओजी

दीपावलीचे निमित्त साधून सर्व मनोगतींना कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपापल्या बोलीभाषेत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारण्याकरता ( चॅटींग - चॅटरूम्स) , जालावर अनुदिनी लिहिण्याकरता (ब्लॉग्स) त्याचप्रमाणे भारतातील विविध माहिती

मराठीतली ही स्थळे कुठेच का दिसत नाहीत?

मराठीतली ही स्थळे कुठेच का दिसत नाहीत?
मराठी जगतात मनोगत, उपक्रम, मिसळपाव ही काही महत्वाची ठरावीत अशी स्थळे बनत आहेत.
त्यांची सदस्य संख्या वाढती आहे. चर्चा व त्यातले विषय विवीध आहेत, आवका मोठा आहे.

मेहंदी लावली म्हणून.

सध्या पुण्यात एक गोष्ट गाजत आहे. दस्तूर नावाच्या शाळेत काही मुलींनी मेहंदी लावली म्हणून शाळेतून ७ दिवसासाठी काढण्यात आले. काही जागृत कार्यकत्यांनी त्यात हस्तक्षेप केला म्हणून शाळेने ही कारवाई मागे घेतली.

विकास आराखडा

विकास आराखडा की आखाडा

नोबेल शांतता पुरस्कार्

मिळणार, मिळणार असे ऐकता ऐकता, आज अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष ऍल गोर यांना नोबेलशांतता पुरस्कार जाहीर झाला.

घरपोच पुस्तक सेवा.

पुण्यामध्ये रसिक साहित्य यांची घरपोच सेवा अशी अभिनव अशी सेवा आहे. काही दिवसापूर्वीच त्यांनी १००० रुपये भरा आणि आयुष्यभर फुकट पुस्तके वाचा अशी योजना आखलेली आहे. इच्छुकांनी श्री. योगेश नांदुरकर यांच्याशी जरूर संपर्क साधावा.

बीबीसीचे भारतप्रेम

गेल्या महिन्यात भारतीय स्वतंत्रतादिनाला ६० वर्षे पूर्ण झाली. इतकी वर्षे भारतातील वाहिन्या स्वतंत्रतादिवस कसा साजरा करतात हे जवळजवळ तोंडपाठ झाले होते.

 
^ वर