प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे

मराठि लेखिकेवरील "माया"

आत्ताच महाराष्ट्र टाईम्स मधे बातमी वाचली त्याप्रमाणे उत्तरप्रदेश मुख्यमंत्री मायावती यांनी मराठीत उत्कृष्ठ लेखन करणार्‍या लेखिकेस रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ २ लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर केला आहे.

निधन

आजच्या दोन निधनाच्या बातम्या:

ज्येष्ठ विचारवंत य. दि. फडके यांचे आज सायंकाळी त्यांच्या दादर येथे निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते.

प्रायव्हेट लॅमिनची खुशाली

हॅरी लॅमिन एक साधारण सैनिक होता. १९१७ मध्ये पहिल्या महायुद्धात सहभागी होण्यासाठी तो फ्रांसला गेला. तिथून त्याने जमतील तशी त्याच्या बहिणीला आणि भावाला पत्रे धाडली.

दहशतवाद्यांनी ओलिस धरलेल्यांच्या सुटकेच्याबाबत भारताचे राष्ट्रीय धोरण काय आहे ? किंवा नसल्यास काय असावे

काही दिवसापूर्वी हाती आलेल्या बातमीनुसार काही पकडल्यागेलेल्या दहशतवाद्यांचा इरादा देशाच्या राजकारणाला वळण देऊ शकतील अशा व्यक्तींचे अपहरण करून त्या बदल्यात अनेक बंदिवान सहकार्यांची सुटका करून घेणे व त्या मधून भारत देशाच्य

मतदान "टेलीलोकशाही"तील

दैनिक सकाळ दि. ७ जाने २००८ मधील "सारांश" मधिल विश्राम ढोले यांचा हा लेख. मला ख-या अर्थाने "माध्यमवेध" वाटतो.

भिंत, इंग्रज आणि आपण

आज म.टा. मधे ही बातमी वाचनात आली. चर्चेच्या सोयीसाठी इथे देत आहे:

मीठ चोळणारी ब्रिटीश कुंपणनीती
-योगेश मेहेंदळे, मुंबई

म टा, "म", "मा", "मि" आणि "उ" - काही सैल विचार

मटाच्या (त्यांच्या दाव्यानुसार) पहिल्या ऑनलाइन दिवाळी अंकावरून जवळपास सर्वच मराठी संकेतस्थळांवर जोरदार चर्चा सुरू आहेत.

वर्तमानपत्रातील माझे आवडते सदर.

आपल्या दिवसाची सुरवात चहा आणि वर्तमानपत्राने(च) होत असते. प्रत्येकाच्या आवडीच्या वर्तमानपत्रा शिवाय आपला दिवस जणू सूरुच होत नाही. हातात वर्तमानपत्र पडल्यावर आपले आवडते सदर वाचल्याशिवाय मनाला चैनच पडत नाही.

 
^ वर