प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे

पाडवा सण मोठा आणि नाही आनंदाला तोटा....

प्रिय मित्रांनो,

चैत्र पाडवा हा सण आपल्या सर्वांच्या दृष्टीने एक आनंदाचा आणि मगंलदायक असा सण असतो. या वर्षाचा गूढीपाडवा १ चैत्र शके १९३० अथवा इसवी सन दिनांक ६ एप्रिल २००८ या दिवशी येत आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर - माहीतीपूर्ण संकेतस्थळ

आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची ४२वी पुण्यतिथी. आजच सावरकरांवरील खूप सुंदर आणि माहीतीपूर्ण मराठी-इंग्रजी संकेतस्थळ चालू केले आहे.

पाकिस्तान आणि लोकक्रांती

जेव्हा जेव्हा लोकांना दडपण्यात आले तेव्हा तेव्हा लोकांनी संधी मिळताच बंधने दुप्पट जोमाने दूर केल्याचे दिसते. मग ती जर्मनीची फाळणी असो, इंदिरा गांधीची आणिबाणी असो वा नूकतेच झालेले मुशर्रफमियांचे पानिपत असो.

भारत तोडो.

आम्ही ज्या प्रकारच्या बातम्या पुण्यात ऐकत आहोत त्यावरुन हा लेख लिहित आहे.

वृत्तपत्रांचा दर्जा - मतचाचणी

आपल्यापैकी प्रत्येकजण वृत्तपत्रांमध्ये डावे-उजवे करीत असतो. उपक्रमींचा सामुदायिक कल कोणत्या वृत्तपत्राकडे किती आहे हे समजण्यासाठी निवडक वृत्तपत्रांच्या बाबतींत एक मतचाचणी आयोजित केली आहे.

बाबा आमटे

बाबा आमट्यांना आदरांजली....

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांचे निधन

आनंदवन,
मटा ऑनलाइन प्रतिनिधी

अभिमन्यू एकाकी पडलाय

शुक्रवारी आणि शनिवारी मुंबईत झालेल्या राड्याला अनेक पदर आहेत.ऐन थंडीत स्वतःची पॉलीटिकल पोळी शेकण्यासाठी होळी पेटवली कोणी आणि त्यात भाजले कोण?

 
^ वर