प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे

स्वच्छ न्यायव्यवस्थेसाठी चार प्रश्‍न !

भारतीय वकील परिषदेने वकिलांना २६ प्रश्‍नांची प्रश्‍नावली पाठवली आहे. देशातील सहा लाख वकिलांच्या हातात ही प्रश्‍नावली गेली असेल. या प्रश्‍नावलीचे उत्तर प्रत्येक वकिलाकडून लवकरात लवकर परिषदेला अपेक्षित आहे.

ग्रीनडेक्स आणि भारत

(या चर्चाप्रस्तावावर आलेल्या प्रतिसादांतून उपस्थित झालेल्या मुद्द्यांविषयी आणि भारतातील एकंदर परिस्थितीविषयी माझे अनुभव सांगण्याच्या निमित्ताने लिहिलेल्या प्रतिसादाची लांबी वाढल्याने स्वतंत्र प्रस्ताव लिहावा लागला. माझ्या अनुभवांची व्याप्ती मर्यादित आहे आणि त्या अनुभवांवरून निष्कर्ष काढण्यात चुका झाल्या असणे शक्य आहे त्यामुळे या लेखनाचा उद्देश या मुद्द्यांवर चर्चा सुरू करणे आणि अनुभवांचे आणि माहितीचे आदानप्रदान करणे असे आहे.)

ग्रीनडेक्स - ग्राहक आणि पर्यावरण

विविध देशांची सरकारे आणि कंपन्या कितपत पर्यावरण-सजग आहेत यांची सर्वेक्षणे नेहमी होत असतात.

उदर भरण नोहे...

"वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे" हा जेवायला सुरवात करण्याआधीचा मराठी श्लोक बहुतांशी मराठी माणसाला माहीत असावा...

अमेरिकनांचा वंशवाद!

अमेरिकेत कालच 'हेरॉल्ड ऍण्ड कुमार-एस्केप फ्रॉम गॉन्तोनामो बे' रिलीज झालाय. सिनेमा खूप वाईट आहे, असं म्हणत अमेरिकन वर्तमानपत्रांनी चांगलंच झोडपून काढलंय. हा राग नेमका कशामुळे याची कारणं कल्पेनच्या यशात सापडतील.

जाहिरातीचा प्रभाव.

आजानुकर्णाच्या गोरी गोरी पान या लेखाला अनुसरुन हा लेख लिहीत आहे.

मराठी शाळा यासाठी वाचवायच्या...

आजच्या म टा मधील लेख वाचुन बरे वाटले.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2957541.cms

या कामासाठी कोणी व्यक्तिगत पातळीवर, संस्थात्माक कार्य करणार असेल तर त्याला माझ्याकडून पूर्णपणे सहकार्य मिळेल याची खात्री बाळगावी.

 
^ वर