प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे

उडणारे पेंग्वीन आणि इतर गोष्टी...

आजच बीबीसी ने पर्यावरण बदल वगैरे कारणामुळे पेंग्वीन उडू लागल्याच्या शोधाची माहीती दिली. खालील लघूमाहीतीपट बघण्यासारखा आहे. आपल्यास अजून काही अशा घटना कळल्या असल्यास या चर्चेत टाकाव्यात!
:-)

आणि आता गूगल नॉल

वाचतावाचता गूगल आता विकीपेडियाच्या धर्तीवर आपला नॉल काढणार असल्याचे समजले.
(कदाचित येथील अनेक मंडळींना ही बातमी जुनी असावी.)
गूगलला कोणत्याही गोष्टीचा आपल्या फायद्यासाठी वापर करायला छान जमते.

'अंतर्नाद' -एप्रिल २००८

आवर्जून वाचावा असा अंक आहे. सहसा एखादा अंक अथपासून इतीपर्यंत आवडतो असे होत नाही. पण या अंकाच्या देखण्या मुखपृष्ठापासून त्यातील लेख, कवितांपर्यंत सगळे उत्कृष्ट आहे.

सुधीर गाडगीळ यांचा "लोकमित्र"साठी सल्ला

नंदन यांच्या ओळखीने, नामवंत मराठी व्यक्तिमत्त्व सुधीर गाडगीळ यांच्याशी काल चर्चा झाली. सुधीर गाडगीळ यांना मुलाखती घेताना, कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करताना, आपण बघितलेच असेल. त्यांची वृत्तपत्रे/मासिके यातही गती आहे.

मराठी अभ्यास परिषद - वार्षिक अंक स्पर्धा.

मराठी अभ्यास परिषद या संस्थेच्या वतीने महाविद्यालयांच्या वार्षिक अंकाची स्पर्धा आयोजित करण्यात आली असून ही स्पर्धा २००७ साली प्रकाशित करण्यात झालेल्या अंकासाठी आहे.

लोकमित्र मंडळ

हा समुदाय लोकशिक्षणात्मक लेखकांसाठी आहे. त्यांना विनानफा तत्त्वावर नियतकालिकांत आपले लेख छापून यावे असे वाटावे. सदस्यांनी असे लेख लिहावे. शक्यतोवर <५०० शब्द, एक कृष्णधवल चित्र; <१००० शब्द, एक रंगीत चित्रही चालेल.

तुक्या रंगी रंगलो

बर्‍याच दिवसांनी एक चांगला लेख वाचायला मिळाला. आपल्याला आवडेल याची खात्री आहे, प्रतिक्रीया जाणून घेयला आवडतील.

विकास

दि वर्स्ट काइंड ऑफ पेन

आजच एक बातमी वाचली सीएनएनच्या संकेतस्थळावर. "दी वर्स्ट काइंड ऑफ पेन" ( पिळवटून काढणारे दु:ख)..
http://www.cnn.com/2008/US/03/18/iraq.war.irpt/index.html

 
^ वर