लोकमित्र मंडळ
हा समुदाय लोकशिक्षणात्मक लेखकांसाठी आहे. त्यांना विनानफा तत्त्वावर नियतकालिकांत आपले लेख छापून यावे असे वाटावे. सदस्यांनी असे लेख लिहावे. शक्यतोवर <५०० शब्द, एक कृष्णधवल चित्र; <१००० शब्द, एक रंगीत चित्रही चालेल. अधिक माहिती http://mr.upakram.org/node/1114
जात-आरक्षण
प्रेषक प्रकाश घाटपांडे (मंगळ, 04/29/2008 - 04:52)आजचा सुधारक हे गेली एकोणीस वर्षे नागपुरहून प्रकाशित होते. विवेकवादी विचाराला वाहिलेले चिंतनशील मासिक अशी त्याची थोडक्यात ओळख करुन देता येईल. जात आरक्षण हा तसा संवेनाशिल विषय आहे. याला अनेक पैलू आहेत. तो काळ-पांढर.
ट्यूब विरहित टायर
प्रेषक चाणक्य (सोम, 04/28/2008 - 10:35)बाळ पालथे होणे, बसणे रांगणे, उभे राहणे आणि मग चालणे या काही अश्या हालचाली आहेत ज्या आपल्या वाढत्या वयाचे मैलाचे दगड म्हणून ओळखले जातात. मग शाळा आणि मग शाळेला जाणे.
वेदनाशामक व्हायॉक्स (रोफेकॉक्सिब): धोक्याबद्दल महिती कळण्यात दिरंगाई का झाली?
प्रेषक धनंजय (मंगळ, 04/22/2008 - 04:26)एखाद्या लोकप्रिय नवीन औषधावर बंदी येते, तेव्हा "असे कसे?" म्हणून प्रश्नचिह्न उभे राहाते. एक ताजे उदाहरण आहे मर्क कंपनीचे व्हायॉक्स (रोफेकॉक्सिब) हे वेदनाशामक औषध. २००४मध्ये हे औषध कंपनीने स्वतःहून विकणे बंद केले.
खनिज तेलाची भाववाढ आणि पेट्रोलची किंमत - लोकमित्रसाठी लेख
प्रेषक धनंजय (सोम, 04/14/2008 - 01:37)(हा लोकमित्रसाठी "बुंदीपाडू" लेखाचे उदाहरण म्हणून देत आहे.)
सुधीर गाडगीळ यांचा "लोकमित्र"साठी सल्ला
प्रेषक धनंजय (मंगळ, 03/25/2008 - 18:01)नंदन यांच्या ओळखीने, नामवंत मराठी व्यक्तिमत्त्व सुधीर गाडगीळ यांच्याशी काल चर्चा झाली. सुधीर गाडगीळ यांना मुलाखती घेताना, कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करताना, आपण बघितलेच असेल. त्यांची वृत्तपत्रे/मासिके यातही गती आहे.
लोकमित्र मंडळ - शिक्षणात्मक लेख लोकांत पोचवण्याचा प्रकल्प
प्रेषक धनंजय (सोम, 03/24/2008 - 00:56)तीन महिन्यांपूर्वी यनावाला यांनी चालू केलेल्या विषयावर पुढे विचार येथे देत आहे.
