प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे

मराठी -> संरक्षण, संगोपन आणि संवर्धन.

आपल्या सर्वांच्या दृष्टीने मराठी भाषा हा जिव्हाळ्याचा विषय आहे. आजकाल काहीही हाकाटी चालली असो परंन्तु मराठी भाषेच्या दृष्टीने बरेच लोकं प्रसिद्धिपरान्मुख राहून काहीनाकाही उपक्रम आखत असतात.

ध्रुवीकरण आणि महाराष्ट्र

ध्रुवीकरण हा सध्याच्या समाजात सहजसाध्य होऊ पहाणारा प्रकार होत चालला आहे.

मायक्रोसॉफ्ट याहू विकत घेणार?

आत्ताच बातमी वाचली की मायक्रोसॉफ्टने याहू विकत घेण्यासाठी ४४ बिलियन डॉलरची ऑफर दिली आहे. हे प्रत्यक्षात उतरल्यास आंतरजालामध्ये बरेच बदल होण्याची शक्यता आहे.

पवार पंतप्रधान?

शरद पवार पंतप्रधान होतील असे वृत्त मध्यंतरी मटा मध्ये प्रसिद्ध झाले होते. राष्ट्रवादीच्या ’राष्ट्रवादी’ ह्या फेब्रुवारी अंकामध्ये ह्याबद्दलचे भविष्य ज्योतिषी वसुधाताई वाघ ह्यांनी वर्तवलेले आहे.

खंडीत आंतर्जाल प्रवाह (इंट्रनेट ट्रॅफिक)

आत्ताच एनपीआरवर ऐकले आणि नंतर येथे पाहीले की इजिप्तचय भागात भूमध्यसमुद्रात दोन केबल्स खंडीत झाल्याने मध्यपूर्वेत जास्त आणि भारतात ५०% इंट्रनेट स्थगीत/खंडीत झाले होते.

'प्रायव्हेट ट्रीटिज्'

वृत्तपत्रामध्ये एखादी गोष्ट छापून आली म्हणजे ती खरी आहे असे समजणारे अनेक लोक आहेत. अन्य (ईलेक्ट्रॉनिक)माध्यमांच्या तुलनेत वृत्तपत्रे अजूनपर्यंत तरी अधिक विश्वासार्ह मानली जात असत (किंबहुना मानली जातात). या विश्वासार्हतेला आता हळूहळू तडे जाऊ लागले आहेत.

महात्म्याचा पराभव

वरील शिर्षक हे म.टा. मधील अग्रलेखाचे आहे, खालचा लेख हा म.टा.चा अग्रलेख आहे!

श्रद्धेचे मार्केटिंग

आत्ताच एक सकाळमध्ये बातमी वाचली - नवीन गाडी घेतल्यानंतर देवळात जाण्याचीही गरज नाही, दिल्लीतील लोकांनी खास उपाय शोधून काढला आहे. शिवाय रोजगार निर्मितीचा होणार! आपल्याला काय वाटते?

शेअर गुरूंच्या बुवाबाजीला फसू नका.

मंडळी शेयर बाजारात सद्या घडत असलेल्या चढ-उतारावर बरेच जण आपले मत व्यक्त करत असतात.

एच आय व्ही: एक सामाजिक आणि मानसिक समस्या

"एच आय व्ही: एक सामाजिक आणि मानसिक समस्या" या शीर्षकाचा उद्देश असा की माझ्या मते एच आय व्ही ही वैद्यकीय समस्येपेक्षा एक सामाजिक आणि मानसिक समस्या अधिक वाटते. एकतर एच आय व्हीची बाधा म्हणजे परिपुर्ण-बरा न होणारा एड्स नव्हे!

 
^ वर