प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे
कुमार बर्वे
मेरीलँड राज्याच्या स्टेट हाऊस मधे बहुमतवाल्या डेमोक्रॅटीक पक्षाचे नेते - कुमार बर्वे यांना मद्य पिउन गाडी चालवण्याच्या आरोपात पोलीसांनी अटक केली.
बहुसांस्कृतिकता
दैनिक सकाळ २७/११/२००७ मधील हा राज्यश्री क्षीरसागर यांचा लेख. आपणास काय वाटत भारतातील परिस्थितिबाबत?
(राज्यश्री क्षीरसागर)
धगधगता पश्चिम बंगाल आणि मार्स्कवादी
(स्थलमाहात्म्याप्रमाणे येथील थॅंक्सगिव्हींगच्या सणासाठी बाहेर असल्याने या चर्चेतील प्रतिसादास उत्तर देण्यास वेळ लागल्यास कृपया गैरसमज करून घेऊ नये.)
डॉ. चंद्रशेखर खरे यांना फर्मा पुरस्कार जाहीर
प्रसिद्ध फ्रेन्च गणिती फर्माच्या नावाने नंबर थिअरी, कॅल्क्युलस आणि प्रोबॅबिलिटी या क्षेत्रांतील गणितातील उल्लेखनीय संशोधनासाठी वय वर्षे ४५ च्या आतील तरुण संशोधकांना दिला जाणारा पुसरस्कार डॉ.
ओळखा पाहू
जगप्रसिद्ध माणसे एकाच चित्रात. (माझे चित्र त्यात नाही ते सोडून द्या ;))
पण खालील चित्रातील सर्वांची नावे जाणून घेण्याची इच्छा आहे.
चला तर मग.
कळत-नकळत
सध्या दूरदर्शनच्या झी मराठी वाहिनीवर रात्री ९ वाजता "कळत-नकळत" ही मालिका प्रसारित होत असते. त्यांत दाखवलेली मधुरा या पात्राची वर्तणूक समाजांत अगोदरच दुय्यम स्थान असलेल्या मुलींविषयी अनिष्ट संदेश पसरवण्याची शक्यता आहे.
नवी लोकल !
मुंबईला नवी लोकल चालू झाल्याचं वाचलं. आनंद झाला.
१. यात तुमच्यापैकी कोणी बसलय का? कशी वाटली लोकल? खरच हवेशीर आहे की दुपारी दोन ला धावल्यामुळे हवा आत येऊ शकली ;) ?