तत्त्वज्ञान

आधी कळस मग पाया

Stephen Covey यांनी आपल्या Seven Habits of Highly Effective People या पुस्तकांत कोणत्या गोष्टी केंद्रस्थानी ठेवून आयुष्य जगल्यास त्यांतून आयुष्याचे सार्थक झाल्याचे समाधान मिळेल हे सांगतांना एक mental exercise करून खालील प्रश्नांची उत्तरे शोधायला सांगितली आहेत.

शिव्यांची माहिती हवी..;)

राम राम मंडळी,

काय अर्थ दडला असेल यांत?

आपल्या वाचनांत अनेक बोधवाक्ये, सुविचार, सुभाषिते, कोटेशन्स येत असतात. त्यांतील काही आपल्याला चटकन आवडतात. काहींच्या बाबतींत खोलांत विचार केल्याशिवाय डोक्यांत ट्यूब पेटत नाही.

प्लेटोचे गायनशिक्षणाबद्दलचे विचार

हा लेख C. D. C. Reeve यांच्या प्लेटो रिपब्लिक या इंग्रजी अनुवादावर आधारित आहे.

भारतात द्विपक्षीय राज्यपद्धती आवश्यक

राष्ट्रपती कलाम यांचे हे उदगार आहेत. खरतर या विषयावर चर्चा सुरू करायचा प्रस्ताव अनेक दिवस मनात रेंगाळत होता. वर्तमान पत्र वाचल्यावर हुरूप आला.

अाता तरी जागे व्हा!

http://onlinenews.lokmat.com/php/detailednews.php?id=kolhapur001-00001-A...

अापले विचार?

जाता जाता काही -
.१ या संकेतस्थळावर 'शेतीविषयक', 'राजकारण', 'अस्सल [ईरसाल नव्हे] मराठी पाककला' अथवा 'सर्वसामान्य जिवनाविषयक' असे विविध चर्चायोग्य विषय असावेत.

वाट्टेल ते...

वरील पैकी आपल्याला वाट्टेल त्या विषयावर वाट्टेल ते, वाट्टेल तेवढं लिहा. माझ्याकडून काही अडकाठी नाही. मनसोक्त लिहा आणि तणावमुक्त व्हा. just enjoy!!!!!!!!! किमान शब्द मर्यादा पाळा ही अट नाही, फक्त काही तरी लिहा हे एकच माझं मागणं.

याला जबाबदार कोण?

जां-पॉल सार्त्र यांचे तत्वज्ञान : एक्झिंस्टेंशिअलिझ्म किंवा अस्तित्ववाद.

 
^ वर