तत्त्वज्ञान

व्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण - भाग ५

हा भाग जरा लांब लिहिलेला आहे. पण यात तीन मोठ्या चर्चा करण्यालायक कल्पना आहेत.
पहिली ही की व्याकरणाचा पाया लोकांतली भाषा आहे. व्याकरण शब्दांत अर्थ भरत नाही, तो संबंध लोकांना व्याकरणाशिवाय कळतो.

व्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण - भाग ४

या भागात नियम आणि अपवाद म्हणजे काय ते सांगितले आहे. खरे तर हे फक्त व्याकरणाला लागू नाही. पूर्ण विज्ञानालाच लागू आहे. कुठल्याही अभ्यासात तथ्यांची एक मोठी रास आपल्यापुढे साचलेली असते.

कर्मण्येवाधिकारस्ते ...........

आजकालच्या इष्टांकपूर्तीला महत्व असलेल्या औद्योगिक युगांत "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन" या उपदेशाला फारसे स्थान नाही असे आपल्यापैकी बहुतेकांना वाटत असण्याची शक्यता आहे.

धर्म देवाने निर्माण केला काय?

जगतील जवळ जवळ सर्व धर्मियांचे मानणे आहे की, धर्म देवाने निर्माण केला. मला काही प्रश्न सतावतात. कोणी माझे समाधान करेल काय?
१. पृथ्वीवर हजारो धर्म आहेत. मग विश्वात किती?

व्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण - भाग ३

या भागासाठी तीन गोष्टींची खूप गरज होती : (१) मराठीतील संतवाङ्मयापासून ललित वाङ्मयापर्यंत सखोल व्यासंग, (२) मराठीतील ऐतिहासिक आणि कायद्याचे दस्ताऐवज, वृत्तपत्रकारिता यांचे उत्तम ज्ञान, आणि (३) मुद्देसूद विनोदबुद्धी.

व्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण - भाग २

रंगसंगती अशी :
जवळजवळ मुळातला शाब्दिक अनुवाद, किंवा सारांश
साधारण असेच काहीतरी तिथे आहे
पूर्णपणे माझी जबाबदारी

व्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण - भाग १

पतंजलींच्या व्याकरण महाभाष्यात प्रस्तावना मोठी गमतीदार आहे. ते पूर्ण पुस्तकच संवादाच्या रूपात लिहिलेले आहे.

सदभावना दिवस

राम राम

प्रौढ मंडळी थोडं समजुतीने घेणार का?

'आता तुम्ही मोठे झालात. शिंगं आली ना...' सर्व साधारण माणसाच्या घरात बर्‍याच वेळा कानावर येणारे हे वाक्य.

सैतानाचं देणं

'दुर्जनं प्रथमं वंदे' किंवा 'सैतानाचं देणं प्रथम देऊन टाकावं' असं म्हणतात.

 
^ वर