वैद्यकशास्त्र
आजच्या विज्ञानयुगांत हे अशक्य आहे?
आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे, तंत्रज्ञानाचे युग आहे असे आपण म्हणतो. दोनशे वर्षांपूर्वी ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या आता या युगांत शक्य झालेल्या दिसत आहेत. अजूनही काही गोष्टी निर्माण व्हायला हव्यात अशी माझी इच्छा आहे.
डॉ.तात्याराव लहाने! एक मोठ्ठा माणूस!
डॉ. तात्याराव लहाने. मुंबईच्या जे.जे.रुग्णालयातील नेत्ररोग विभागाचे प्रमूख . ही एवढीच ओळख नाही ह्या व्यक्तीची. आयुष्याशी संघर्ष करत करत ते ह्या महत्पदाला पोचलेत. त्यांचीच ही कहाणी त्यांच्या शब्दात ऐकतांना मन भरून येते.
प्रदुषण - आरोग्यावरील अनपेक्षीत परीणाम
प्रदुषणाचे आरोग्यावर विपरीत परीणाम होतात आणि त्याची सरळसोट अनेक उदाहरणे आहेत. त्या विषयावर वेगळी चर्चा करता येईल.
यंत्र आणि मानव
कल्पनागार-२ वरील रंगलेल्या चर्चेत मी खाली दिलेला प्रतिसाद दिला होता. हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय होऊ शकेल या श्री. सर्किट यांच्या मताशी मी सहमत आहे. म्हणून पूर्ण प्रतिसाद येथे पुन्हा उद्धृत करीत आहे.
आधी प्रश्न मांडतो - विज्ञानकथांमधून आणि विशेषतः हॉलिवूडच्या चित्रपटांमधून यंत्रे मानवावर राज्य करित असल्याच्या कथा कधी-कधी पुढे येतात. असे होणे खरोखरच शक्य आहे काय?
लेख गायब!!!
उपक्रमावर लेख का गायब होत आहेत?? विडंबन असू द्या ना. मुळ लेखकाची काही अडकाठी नसेल तर उपक्रमाला काय प्रॉब्लेम आहे???? अजबच आहे?
व्यक्ती आणि वल्ली
विविध प्रांतात आघाडीवर ठरलेल्या,असणार्या व्यक्तींचा परिचय सर्वांकरता मराठीत उपलब्ध व्हावा ह्या हेतूने ह्या समुदायाअंतर्गत लेखन करावे. साहित्य,विज्ञान, कला, वाणिज्य, मनोरंजन, राजकारण,समाजप्रबोधन, क्रिडा, व्यवसाय - धंदा, इ. विविध प्रांतात धुरा वाहणार्या व्यक्ती आणि वल्लींचे जीवनमान, त्यांचे अनुभव, त्यांच्याबाबत आपण वाचलेले अनुभव, संकलित माहिती, आठवणी इथे मराठीतून मांडा. उदाहरणादाखल स्वांतत्र्ययोद्धे, लेखक, कवी, उद्योजक, संत, समाज संघटक, वैज्ञानिक, तंत्रज्ञ, तत्वज्ञ, समाज सुधारक, नेते, अभिनेते, शिक्षक, वैद्य , पत्रकार, कलाकार, इतिहासकार इ. इ.
अाता तरी जागे व्हा!
http://onlinenews.lokmat.com/php/detailednews.php?id=kolhapur001-00001-A...
अापले विचार?
जाता जाता काही -
.१ या संकेतस्थळावर 'शेतीविषयक', 'राजकारण', 'अस्सल [ईरसाल नव्हे] मराठी पाककला' अथवा 'सर्वसामान्य जिवनाविषयक' असे विविध चर्चायोग्य विषय असावेत.
वाट्टेल ते...
वरील पैकी आपल्याला वाट्टेल त्या विषयावर वाट्टेल ते, वाट्टेल तेवढं लिहा. माझ्याकडून काही अडकाठी नाही. मनसोक्त लिहा आणि तणावमुक्त व्हा. just enjoy!!!!!!!!! किमान शब्द मर्यादा पाळा ही अट नाही, फक्त काही तरी लिहा हे एकच माझं मागणं.
गोमुत्राचा उपयोगाबद्दल काही प्रश्न
हिंदू मान्यतेप्रमाणे 'गाय' या प्राण्याच्या अंगी अनेक दैवी शक्ती आहेत. त्यामानाने बैल मात्र मागे पडलेला दिसतो. असो.
गोमुत्राचा अनेक ठिकाणी उपयोग केला जातो. कदाचित त्यावर संशोधन झाले असावे वा होत असेल.