शिक्षण

श्रमदानाने बदलले हरपुडे गाव

एकेकाळी कोकणातील हरपुडे गावात पाण्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. दारूचा सुळसुळाट होता. कोणी कोणाला विचारत नव्हते. गावकरी पाणी नाही म्हणून त्रस्त होते. दारूमुळे अनेक घरेदारे उद्‌ध्वस्त होण्याच्या मार्गावर होती.

शिक्षण काय फक्त पोट भरण्यासाठीच?

आता थोड्याच दिवसांत (२६ जूनला) दहावीचे बोर्डाच्या परीक्षेचे निकाल जाहीर होतील.

बारबालांसाठी वेगळी वसाहत

मध्यंतरी ठाण्यांतील काही भागांत सभ्य वस्तींत राहणार्‍या बारबालांना तेथून हुसकून लावण्याची मोहीम शिवसैनिकांनी उघडली होती. (त्याचे पुढे काय झाले ते माहीत नाही). त्यानिमित्त Thane Plus ने Should bargirls be treated as social outcastes?

जन्म नक्की कधी होतो?

जन्म!
आयुष्याच्या प्रवासाची सुरुवात म्हणजे जन्म.
एखादा जीव जन्माला येतो तेंव्हा 'जन्म पूर्ण झाला' हे कधी समजते?

पर्यावरण बदल - कारणे, परिणाम आणि कृती -उत्तरार्ध

या लेखाच्या पूर्वार्धात, वातावरण बदलाची कारणे आपण थोडक्यात बघितलॊ आणि तसेच त्याचे परिणाम सुद्धा. "वातावरण बदल" हे नुसतेच एक hypothesis न राहता अनेक शास्त्रज्ञांनी संशोधन आणि अभ्यासाअंती दुजोरा दिलेले शास्त्र हळू हळू होत गेले.

भाषांतर वि. अनुवाद

भाषांतर आणि अनुवाद यांत कोणता फरक असतो? इंग्रजी किंवा इतर भाषेतून मराठीत आणलेले साहित्य भाषांतरीत आहे की अनुवादित हे कसे ठरवायचे?

तुम्हाला कोण व्हायचंय? - लेखक, कवी की नाटककार!

नमस्कार,
नुकत्याच वाचनात आलेल्या एक-दोन पुस्तकांमुळे काही लेखक आणि कवींचा थोडा जवळून परिचय झाला. त्यामुळे एक प्रश्न मनात आला तो इथे चर्चेला घेत आहे.

वडिलांसाठी एकेरी संबोधन - कितपत योग्य?

साधारणपणे मध्यमवर्गीय पांढरपेशा वर्गांत वडीलांना 'अहो-जाहो' करण्याची पद्धत आहे. पण अलीकडे अलीकडे याच वर्गांतील काही कुटुंबांत वडिलांना "ए बाबा", "ए डॅडी", "ए पप्पा", असे एकेरी संबोधण्याची पद्धत रूढ होत आहे. हे कितपत योग्य आहे?

मराठी संकेतस्थळांच्या पारदर्शकतेसाठी गुंडोपाय

मराठी संकेतस्थळांच्या पारदर्शकतेसाठी गुंडोपाय

एखादा लेख नाकरल्यावर तो पारदर्शक रितीने नाकारला आहे ही लेखकाला पटावे आणि एकूणच व्यवस्थापन पारदर्शक रितीने व्हावे यासाठी मला खालचे नियम नि मुद्दे सुचले.

 
^ वर