शिक्षण
वाहन चालवणे म्हणजे किल्ली फिरवुन (अगर लाथ मारुन) स्टिअरिंग फिरवत पुढे जाणे हे खरे काय?
बहुतेक सर्व चा असा च समज आहे. वाहन चालवणे मध्ये इतर ही कित्येक गोष्टी चा अंतर्भाव आहे. जसे:-
- सुरक्षा
- पर्यावरण
- व्यवस्थापन
- यंत्र ज्ञान
- शिक्षण
शाळेतील शिक्षा
छडी लागे छमछम या चर्चेत विशिष्ठ मुद्यांवर चर्चा चालू आहे त्यामुळे विषयांतर होऊ शकेल म्हणून ही नवीन चर्चा!
छडी लागे छम छम ........
शाळेंतील मुलांना चुकारपणाबद्दल शिक्षा देतांना शिक्षक क्रूरपणे वागल्याच्या बातम्या आपण वाचतो. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने सरकारला काही सूचना केल्या आहेत.
एंटरप्राईज रेसोर्स प्लॅनिंग (इ आर पी) एक ओळख - २
तीन स्तरीय व्यवस्था
इ आर पी प्रणाल्या आजच्या घडीला इआरपी न मानता ए एस अशा मानल्या जाता म्हणजे एंटरप्राईज सॉफ्टवेअर.
परोक्ष-अपरोक्ष
संस्कृतात एखादी गोष्ट आपण उपस्थित नसताना घडून गेली असता त्या घटनेचे वर्णन करण्यासाठी परोक्ष भूतकाळ वापरला जातो.
मुलांसाठी मराठी संकेतस्थळ -२
कालची चर्चा -
देवनागरी मुलांच्या लक्षात राहावी, सतत वाचन आणि लिखाण देवनागरीत व्हावे, ह्यासाठी काय करावे, ह्याचा विचार "ऑफ अँड ऑन" करत असतानाच काल गुंडोपंतांनी म्हटले: "मुलांसाठी मराठी संकेतस्थळ काढले तर कसे ?"
छोट्यांची पंचायत
आपल्या समाजात गरीब, अनाथ अशा बऱ्याच मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. त्यांना मूलभूत गरजांपासूनही दूर राहावे लागते, शिवाय सुरक्षेचा प्रश्नही असतोच.