जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

स्पेस शटल चॅलेंजर

स्फुटनिक पासून अमेरिका-रशिया यांच्या मधे चालू झालेल्या अंतराळ स्पर्धेत अमेरिकेने मजल मारली होती.

प्राचीन जोक :)

मी आठवीत असताना संस्कृत पाठ्यपुस्तकात असलेली एक गोष्ट आठवतेय. संस्कृतमधे असल्याने ती प्राचीन असावी बहुतेक. ती अशी- तीन भाउ प्रवासाला निघालेले असतात. पुर्वी प्रवास चालात चलत करत. कस कय बुवा ते मात्र कळत नाही.

मराठीतील क्रियापद रूपे - एक संदर्भतक्ता

ज्या सहजतेने आपण मराठीभाषक मराठी भाषा बोलतो-लिहितो, ते बघता पुढील तक्त्यातला कुठलाही तपशील उपक्रमावरील वाचकांना नवीन आणि आश्चर्यकारक वाटणार नाही.

घरः एक स्टुडिओ, सुधीर पटवर्धन यांच्या चित्रांचे प्रदर्शन

चित्रकार सुधीर पटवर्धन यांच्या चित्रांचे प्रदर्शन नुकतेच मुंबईतील साक्षी आर्ट गॅलरीला होऊन गेले. हेच प्रदर्शन नंतर दिल्लीत ललित कला ऍकडमीत ५ मार्च ते ११ मार्च ला होणार आहे.

परमेश्वराची करुणा!

विक्रमादित्याच्या गोष्टीतील वेताळाप्रमाणे परमेश्वर तत्वज्ञाची पाठ सोडायला तयार नव्हता.
" मी तुझा परमेश्वर. या विश्वाची काळजी घेणारा. करुणाळू. दयाळू, संवेदनशील. सर्वशक्तीमान व सर्वज्ञ"

ललित/ माहितीप्रधान

आज दिनांक २७-१-२०११ रोजी मी वरिल लेख उपक्रमवर प्रकाशित करण्यासाठी लेख या सदराखालील सामाजिक विचार हे विषय निवडुन पाठवला पण लगेच संपादक मंडळाने पुढिल निरोप पाठवुन माझा लेख अप्रकाशित केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलि. ------>

राधा - भक्त का प्रेयसी

घरच्या वास्तुशांतीच्या दिवशी अनेक भेटवस्तू मिळाल्या. त्यात एक राधा-कृष्णाची फ्रेम पण मिळाली होती. त्यामध्ये श्रीकृष्ण राधेपेक्षा उंच दिसत होते, हातात बासरी होती आणि राधेनी त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवले होते.

पुस्तक परिचय: पर्यटन सम्राट

पुस्तकः पर्यटन सम्राट

भावनियंत्रण आणि बाजारव्यवस्था

सध्या माध्यमांमध्ये चर्चिला जाणारा एक विषय म्हणजे वाढती महागाई हा आहे.

हृदयविकार का होतो?

श्रेयअव्हेरः हे लिखाण वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. ह्या माहितीचा उपयोग सामान्यज्ञानापलीकडे करू नये. व्यक्तीपरत्वे वैद्यकीय चिकित्सा करवून घेऊनच उपचार घ्यावेत.

 
^ वर