जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

कन्फर्मिटी

वैद्यकशास्त्र/माहीती या भागामध्ये हा लेख टाकत आहे कारण हा लेख प्रायोगिक मानसशास्त्राशी निगडीत आहे.
CONFORMITY या शब्दाला मला मराठी शब्द न सुचल्याने तोच इंग्रजी शब्द वापरला आहे. कृपया शब्द सुचवावा.
_________________________________________________

नास्तिकांचा विश्वास तरी कशावर आहे?

खरे पाहता नास्तिकांच्या टीकाकारांना नास्तिकांची श्रद्धा तरी कशावर आहे असा प्रश्न विचारायचा असतो.

आगर वृक्षांच्या नावानं ओळ्खलं जाणारं शहर - आगरतला

आगरतला ही त्रिपुरा राज्याची राजधानी. नकाशा पाहिला तर हा प्रदेश आपल्या महाराष्ट्राच्या खूपच दूर आहे. मुंबई पश्चिम किनार्‍यावर वसलेली तर त्रिपुराचि राजधानी थेट पूर्वेच्या टोकापाशी.

विचारा वेळ द्या जरा

तुम्हाला सर्वांना ती प्रसिद्ध गोष्ट माहीतच असेल. एकदा एक माणूस आपला कोट घालून चाललेला असतो. त्याला पाहून सूर्य व वारा यांच्यात पैज लागते, आपल्यापैकी कोण या माणसाच्या अंगावरून कोट काढून दाखवू शकेल याबाबत.

विहारा वेळ द्या जरा !

हालचालींची स्वायत्तता

"भारतीयः कसा मी? असा मी!"

"भारतीयः कसा मी? असा मी!"
Being Indian या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद

अनुवादकाचे निवेदन
दोन-तीन वर्षांपूर्वी मी श्री. पवनकुमार वर्मा यांनी लिहिलेले Being Indian हे पुस्तक वाचले. भारतीय लोक जसे वागतात तसे ते कां वागतात याची चर्चा या पुस्तकात आहे. उदा. आपण फितुरी कां करतो, पैसे कां खातो, दांभिक कां आहोत, आपले खायचे आणि दाखवायचे दात वेगळे कां असतात वगैरे वगैरे! मला तर हे पुस्तक वाचताना "आपण आरशात तर पहात नाहीं ना" असाच भास होत होता आणि संपविल्यावर वाटले कीं हे पुस्तक प्रत्येक भारतीयाने वाचले पाहिजे एवढेच नव्हे तर प्रत्येक पदवीच्या अभ्यासक्रमातही ते लावले गेले पाहिजे.
माझे वडील रोज गुरुचरित्र वाचायचे, माझी आई आजही शिवलीलामृताचा एक अध्याय रोज वाचते, मी कांहीं स्तोत्रें म्हणतो. त्याचप्रमाणे या पुस्तकाची दहा-एक पाने रोज प्रत्येक भारतीयाने वाचावी असे मला वाटते.

दुसरी भाषा

नमस्कार,

प्रमाणदंड

परवा झालेला अजय-अतुल "लाइव्ह-इन-कॉन्सर्ट" कार्यक्रम ज्यांनी पाहिला असेल ते ५०००० ++ लोकं, एका ठिकाणी येऊन एका अतिभव्य अशा नेत्रदीपक सोहळ्याला उपस्थित राहून, श्रवणीय संगीतानंद घेणे म्हणजे काय असते ह्याची चर्चा येते काही दिवस नक्

गांधी पुण्यतिथीनिमित्ताने...

आज महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त गांधीजींच्या स्मृतीस अभिवादन.

आहाराने रोग हरा !

प्रस्तावना: वयपरत्वे येणार्‍या अवनतीकारक रोगांची आणि त्याच्या उपायांचीही अवस्था 'काखेत कळसा आणि गावाला वळसा' अशी आहे. आज ना त्या रोगांविषयी पुरेशी जाग आहे, ना त्यांवरील उपायांविषयी.

 
^ वर