जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

हिवाळ्यात घरांची काळजी कशी घ्यावी?

सदस्यांच्या आग्रहानिमित्त गेल्या शतकातील अमेरिकन घरे - ५ या लेखातील ही अवांतर चर्चा येथे स्थानांतरित केली आहे याची कृपया नोंद घ्यावी.

तुलना - तैलरंगातील चित्र व मूळ छायाचित्र

जवळपास दोन वर्षांपूर्वी येथील सदस्य कोलबेर यांनी छायाचित्र-टीकेअंतर्गत मिसिसिपी नदीवरील पुलाचे एक छायाचित्र टाकले होते (दुवा - http://mr.upakram.org/node/2062).

गेल्या शतकातील अमेरिकन घरे - ५

मागे एक उत्तर अमेरिकेत आढळणार्‍या घरांविषयी लेखमाला सुरू केली होती. त्याचे पुढचे भाग मधल्या काही वर्षांत इच्छा असूनही जमले नव्हते. ते या वर्षात पूर्ण करेन असा विचार आहे.
याआधीचे भाग -
http://mr.upakram.org/node/874
http://mr.upakram.org/node/888
http://mr.upakram.org/node/957

संस्थळांची प्रगल्भता - एक तुलनात्मक अभ्यास

नमस्कार. गेले बरेच महिने मी मराठी संस्थळांवर वाचन करतो आहे. लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न. लेख काही आठवड्यांपूर्वीच लिहिलेला होता, पण प्रसिद्ध करण्याचा धीर होत नव्हता.

इजिप्त क्रांती : पुढे काय?

गेले २-३ आठवडे ताणून धरलेली क्रांती अखेर फळाला आली. कालच जाहीर भाषणातून 'हटणार नाही' अशी दर्पोक्ती करणार्‍या मुबारक ह्यांनी अचानक राजीनामा दिला. कैरोमधे चाललेली निदर्शनांचे रुपांतर जल्लोषात झाले आहे.

२० वर्ष - विस्थापीत काश्मिरी हिंदू

१९८९ मध्ये काश्मीरच्या हिंदूंना अतिरेकी संघटनांनी पत्रके वाटून - खोऱ्यातून बाहेर जा - अशी ताकीद दिली व त्या वेळी हजारोंच्या संख्येने काश्मिरी हिंदू खोऱ्यातले पिढ्यांपिढ्यांचे त्यांचे घरदार सोडून जम्मू व दिल्ली ला निघून गेले.

पृथ्वीभोवती एका चंद्राऐवजी दोन चंद्र फिरत असते तर....

मागच्या शतकातील प्रसिद्ध विज्ञानकथा लेखक, एच जी वेल्सची The Man Who Could Work Miracles या नावाची एक अद्भुत कथा आहे. त्या कथेतील जॉर्ज फोदरिंगे या व्यक्तीकडे अतींद्रिय शक्ती असल्यामुळे तो गंमतीशीर चमत्कार करून लोकांचे मनोरंजन करत असतो.

ह्याची खरंच गरज आहे का?

नुकताच यूट्यूबवर हा विडियो पाहण्यात आला.

खरंच ह्याची गरज आहे का? अनिवासी भारतीयांना परदेशात त्यांचा असा आवाज असावा असे वाटते पण तो असा धर्मावर आधारीत असावा का?

जॉर्ज् ड्ब्ल्यु बुश् यांच्यावरील आरोप आणि युरोपवारी

नुकत्याच वाचलेल्या बातमीनुसार अमेरिकेचे भूतपूर्व अध्यक्ष जॉर्ज् ड्ब्ल्यु बुश् यांना आपल्या युरोपवारीचे बेत रद्द करावे लागलेले आहेत.

इग्नोबल पुरस्कार

परवा एका मित्राशी बोलताना त्याने कधी "इग्नोबल पुरस्कार वितरण सोहळ्यास गेला आहेस का?" असे विचारले आणि उत्सुकता चाळवली... इग्नोबल पुरस्कार हा काय प्रकार असतो?

 
^ वर