बौद्धिक संपदा कायद्यांतील अतार्किकता
उपक्रमवर एकस्व कायद्याविषयी लेखमाला सुरू झाली होती. या विषयाची मला थोडी माहिती असल्यामुळे अनेक शंकासुद्धा होत्या आणि त्या लेखमालेत माझ्या शंका विचारण्याची माझी इच्छा होती. परंतु गेल्या दोन महिन्यांत त्या लेखमालेचे पुढील भाग प्रसिद्ध न झाल्यामुळे (तसेच त्या लेखमालेच्या व्याप्तीत माझ्या शंका बसतील की नाही त्याची खात्री नसल्यामुळे) माझ्या शंकांसाठी हा चर्चाप्रस्ताव मांडतो आहे. माझ्या माहितीवर आधारित माझी मते मी देतो आहे. या विषयांवर अधिक माहिती द्यावी, तसेच मतप्रदर्शन करावे, अशी माझी सर्वांना विनंती आहे.
जुन्या विश्वचषकाच्या आठवणी-१
भारताने यशाच्या जबड्यातून पराजय ’खेचून’ आणला त्याची ’चित्तरकथा’
पराजय समोर उभा असताना जोरदार लढा देऊन विजयश्री खेचून आणण्याच्या पराक्रमाचे इंग्रजीत "They clenched victory from the jaws of a sure defeat"! असे वर्णन केले जाते. पण भारताने या सामन्यात जणू Reverse swing चा प्रयोग केला. जयमाला घेऊन यश ठीक समोर उभे असताना भारताने यशाच्या जबड्यातून पराजयाला जणू ’खेचून’ आणले!
क्रिकेट आणि स्टॅटिस्टिक्स - १ : तोंडओळख
स्टॅटिस्टिक्स - हा शब्द उच्चारला की लोकांच्या मनात वेगवेगळ्या प्रतिमा निर्माण होतात.
माझ्या संग्रहातील पुस्तके ११ 'समुद्र'
' स्त्रीला नेमके हवे तरी काय असते?' 'व्हॉट डझ अ वुमन वॉन्ट?' हा प्रत्येक पुरुषाला पडलेला सनातन प्रश्न आहे. स्त्रीपुरुषामधील कोणतेही नाते घ्या, त्या नात्याकडे बघण्याचा पुरुषाचा आणि स्त्रीचा दृष्टीकोन भिन्न असतो.
पृथ्वीच एखाद्या मोठ्या ग्रहाचे उपग्रह असल्यास....
पृथ्वी: एक उपग्रह
‘मराठी कळफलकाचे समानीकरण होणे’ - एक नड
'नड' म्हणजे एका अंगाने ‘गरज’ व दुसर्या अंगाने ‘अडचण’. नड आडवी येण्याने प्रत्यक्श परीणाम ‘विकसनावर’ होत असतो.
प्रिय आत्मन- ओशो स्मृती गंध
मी ५ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी विदर्भ प्रवास करुन आलो. गजानन महाराजांच्या खामगाव जवळ नांदुरा येथे १९९८-२००० या कालात मी बैंकेचा शाखाप्रबंधक म्हणुन होतो. त्यामुळे तेथे देखील मित्रांना भेटणे या उद्देशाने २ दिवस मुक्काम होतो.
"भारतीय - कसा मी? असा मी" प्रकरण पहिले-भाग २ - "परिचय: प्रतिमा विरुद्ध सत्यपरिस्थिती"
"भारतीय - कसा मी? असा मी!"
प्रकरण पहिले, भाग-२
"सत्ता:लोकशाहीचा अनपेक्षित विजय"
मूळ लेखक: श्री. पवनकुमार वर्मा अनुवाद: सुधीर काळे
© सुधीर काळे (मूळ लेखकाच्या वतीने)
या लेखातील सर्व मतें मूळ लेखकाची आहेत.
----------------------------------------------------
कुठल्याही गोष्टीचे पुन्हा मूल्यमापन करताना सर्वात पायाभूत गरज असते ती प्रामाणिकपणाची. ज्या देशात एकाद्या व्यापार्याला "महाजन" म्हटले जाते, ज्याचे नागरिक धनाची आणि वैभवाची देवता असलेल्या लक्ष्मीची मनःपूर्वक आराधना करतात व ऐहिक सुखांना व अर्थार्जनाला आयुष्याचे मुख्य ध्येय मानतात त्या देशाच्या नागरिकांना अध्यात्माची आवड असलेले कां समजले जाते?
दख्खनच्या पठारावर -3
हंपीमधल्या विरूपाक्ष मंदिराच्या प्रवेश द्वारासमोर असलेल्या हंपी बाजारापासून, हेमकूट टेकडीला वळसा घालून, दक्षिणेकडे जाणार्या एका रस्त्याने मी आता बाळकृष्ण मंदिराकडे निघालो आहे.
स्मार्ट होम.
चित्रा ह्यांनी 'अमेरिकन घरे' व 'हिवाळ्यात घरांची निगा कशी राखणार' हे लेख लिहिले आहेत त्यातूनच घरांशी निगडीत असा हा लेख लिहिण्याचा प्रयत्न.