जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

मागच्या जन्माच रहस्य काय?

कोणी म्हणत आम्ही मागचा जन्म मानत नाही कोणी म्हणत हो आम्ही मानतो.म्हणुन शेवटी एक्सपेरिमेंट करायच म्हणुन माझ्याच ओळखीतली एक मुलगी एका डॉक्टरांकडे गेली होती, मागच्या जन्माच रहस्य जाणुन घ्यायच म्हणुन आणि तिला तिचे मागचे पाच जन्म

"भारतीय - कसा मी? असा मी" प्रकरण पहिले-भाग १ - "परिचय: प्रतिमा विरुद्ध सत्यपरिस्थिती"

"भारतीय - कसा मी? असा मी"
प्रकरण पहिले-भाग १ - "परिचय: प्रतिमा विरुद्ध सत्यपरिस्थिती"

मूळ लेखक: श्री. पवनकुमार वर्मा अनुवाद: सुधीर काळे
© सुधीर काळे (मूळ लेखकाच्या वतीने)
या लेखातील सर्व मतें मूळ लेखकाची आहेत.

पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश

दख्खनच्या पठारावर -2

हंपीमधले सासिवेकालु गणेश मंदिर एका टेकडीच्या पायथ्याशी आहे. या टेकडीचे नाव आहे हेमकूट टेकडी. ही टेकडी तशी छोटेखानीच आहे परंतु या मंदिराच्या बाजूने चढण्याचा प्रयत्न केला तर रस्ता एकदम चढा आहे.

ह्या डूप्लिकेट आयडींचं काय कराव?

आंतरजालावरचा एक सदोदित ज्वलंत विषय म्हणजे डू.आयडी. (एकाच सदस्याने काढलेले एकाहून अधिक आयडी). असे डूप्लिकेट आयडी सोशल साइट्सना घातक असतात का?

अंश ईश्वराचा

मानव रानटी अवस्थेत असतानाही त्याला एक गोष्ट नेमकी आणि लवकरच कळून आली असावी ती म्हणजे एक एकटे राहण्यापेक्षा टोळी बनवून राहणे फायद्याचे आहे.

बिगफूट: प्रकाशचित्र

ज्यांनी कोणी हा धागा उघडला त्यांची माफी मागून सर्वांनी पुढील लेखन हलकेच घ्यावे अशी विनंती करते.

इस्लामिक (?) बॅंक कशासाठी ?

केरळ उच्च न्यायालयाने नुकतिच इस्लामिक बॅंक स्थापन करण्यास परवानगी दिली आहे. इस्लामिक शरियत कायद्यानुसार या बॅंकेचा कारभार चालणार आहे व तिच्यावर इतर बॅंकांप्रमाणे रिजर्व बॅंकेचे नियंत्रण नसेल.

दख्खनच्या पठारावर -1

एखाद्या लहान पोराच्या हातातल्या खेळण्यातून निघावे तसले आवाज करत आमची बस रस्त्याने खडखडत, धडधडत धावते आहे. बसणार्‍या प्रत्येक धक्क्याबरोबर, बसखालच्या स्प्रिंगा किरकिर, चिरचिर करत राहतात.

व्यायामी वळवा शरीरे

'योग-एक जीवनशैली'

थोर स्वतंत्रता सेनानी - राणी गाईदिन्ल्यू

आपल्या भारतियांना आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठि लढलेल्या स्वांतंत्र्ययोध्यांबद्दल बर्‍यापैकी माहिती असते. परंतु आपल्याच देशातील पण ईशान्य भारतातील स्वतंत्रता सेनानी याबद्दल माहिती अजिबातच नसते.

 
^ वर