संगणक

गुगल आणि वीजबचत

एका अनुदिनीवर " काळ्या रंगातील गुगल वर्षाला ३००० मेगावॉट वीज वाचवू शकेल अशी कल्पना मांडली गेली. गुगल वर दरदिवशी २००,०००,००० गोष्टींचा शोध घेतला जातो, म्हणजे ५,५०,००० तास दरदिवशी गुगल वापरले जाते.

संगणकाविषयी नवी जालनिशी(मराठीतून)

माधव शिरवळकर हे नाव आता संगणक क्षेत्रात असलेल्या लोकांचे परिचयाचे झालेले आहे. तर ह्याच माधवरावांनी आता http://sanganaktoday.blogspot.com ह्या नावाने जालनिशी उघडली आहे.

यंत्र आणि मानव

कल्पनागार-२ वरील रंगलेल्या चर्चेत मी खाली दिलेला प्रतिसाद दिला होता. हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय होऊ शकेल या श्री. सर्किट यांच्या मताशी मी सहमत आहे. म्हणून पूर्ण प्रतिसाद येथे पुन्हा उद्धृत करीत आहे.

आधी प्रश्न मांडतो - विज्ञानकथांमधून आणि विशेषतः हॉलिवूडच्या चित्रपटांमधून यंत्रे मानवावर राज्य करित असल्याच्या कथा कधी-कधी पुढे येतात. असे होणे खरोखरच शक्य आहे काय?

संगणक आणि आपण

संगणक - आलिकडचा आपल्या जनजीवनातले अविभाज्य यंत्र. जेव्हा संगणक ठीक सुरू असतो तो पर्यंत सगळं काही ठीक असत. पण त्याला काही झालं, की सर्व सामान्य माणूस हवालदिल होतो. मग काय करावे सुचत नाही.

संगणका विषयी माहिती हवी आहे.

संगणका विषयी माहिती हवी आहे.

LiveCD म्हणजे काय?
LiveCD च्या जन्माची कारणे काय?
त्यांचा उपयोग आणि त्यांची गरज काय?
त्यांचे प्रकार व त्यांचे गुण-दोष कोणते?
उपलब्ध असलेल्यांमध्ये टॉप टेन कोणत्या?

लेखनविषय: दुवे:

मराठी संकेतस्थळ सुरु करावयासाठी दुसरे कोणते किबोर्ड लेआऊट चा वापर करता येईल काय..?

मी जात्याचा वेब डिजायनर आहे परंतु मराठी मध्ये अजुन एकहि संकेतस्थळ तयार केलेले नाहि.
आता मला एक खाजगी संकेतस्थळ तयार करावयाचे आहे.

अाता तरी जागे व्हा!

http://onlinenews.lokmat.com/php/detailednews.php?id=kolhapur001-00001-A...

अापले विचार?

जाता जाता काही -
.१ या संकेतस्थळावर 'शेतीविषयक', 'राजकारण', 'अस्सल [ईरसाल नव्हे] मराठी पाककला' अथवा 'सर्वसामान्य जिवनाविषयक' असे विविध चर्चायोग्य विषय असावेत.

वाट्टेल ते...

वरील पैकी आपल्याला वाट्टेल त्या विषयावर वाट्टेल ते, वाट्टेल तेवढं लिहा. माझ्याकडून काही अडकाठी नाही. मनसोक्त लिहा आणि तणावमुक्त व्हा. just enjoy!!!!!!!!! किमान शब्द मर्यादा पाळा ही अट नाही, फक्त काही तरी लिहा हे एकच माझं मागणं.

 
^ वर