संगणक

ड्रुपल आणि मराठीकरण

ड्रुपल आणि त्याचे मराठीकरण ह्यासंबंधी सर्वांकरता माहिती उपलब्ध व्हावी याकरता हा लेख चालू करत आहे. ड्रुपलची मोड्यूल्स, ब्लॉक्स, थीम्स, लोकलायझेशन इ.

मराठी संकेतस्थळ..

राम राम मंडळी,

खालील विषयावर तज्ञ मंडळींकडून थोडी माहिती हवी होती.

मराठीकरण आणि वैश्विक जाळे - संघटीत प्रयत्नांची गरज

लेखाच्या शीर्षकावरून लेखाचा हेतू स्पष्ट होत आहे असे समजून फारशी प्रस्तावना न लिहिता मी खाली मुद्देसूद माहिती मांडत आहे.

नवे तंत्रज्ञान

तंत्रज्ञानाचा विकास झपाट्याने होत आहे. दिवसागणिक बाजारात नवे काहितरी येत असतेच. अनेक नव्या गोष्टी कश्या काम करतात ह्याचे आपल्याला कुतूहल असते. नव्या वस्तू /सेवा ह्यांच्या अनेक जाहिराती आपल्याला अखंड खुणावत असतात. त्यांची माहिती करून घेण्यासाठी, त्यातले बरेवाईट ठरवण्यासाठी आणि या वस्तू/सेवेचा आपण कसा उपयोग करू शकतो हे समजण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाला वाहिलेला हा समुदाय बनवला आहे.

 
^ वर