इतिहास

जपून! ते लक्ष ठेवून आहेत - १

प्रस्तावना: काही महिन्यांपूर्वी पौराणिक कथांवरील काही निबंध आणि मुलाखती वाचताना भारतीय मंदिरांतील एका विशिष्ट प्रकारच्या शिल्पाची कथा वाचायला मिळाली होती. याचकाळात हेमाडपंती मंदिरांवर लेख लिहिणे सुरू होते.

जपणूक् आपल्या ठेव्याची

भारतात अति प्राचीन सन्स्कृती असल्याने तिचे 'ठेवे' ही अनेक आहेत.
त्यातील एक महत्वाचा म्हणजे "ग्रन्थसम्पदा"

स्थापत्यकलेतील कमानींचा वापर

सुंदर स्त्रीचे संस्कृतातील वर्णन अनेकदा धनुष्याप्रमाणे कमानदार भिवया असलेली असे असते.

सुळावर चढवणे

एक पौराणिक कथा वाचताना एक लहानसा प्रश्न मनात डोकावला.

समाजवाद, भारत आणि महाराष्ट्र

नमस्कार,
हा विषय चर्चेसाठी घेण्याचे कारण म्हणजे नुकतेच झालेले समाजवादी बाबूराव सामंत यांचे निधन. त्यामुळे हा विषय पुन्हा डोक्यात आला. चर्चेत मला अपेक्षित असलेले मुद्दे असे:

पाकिस्तानकडून येणे ३०० कोटी रुपये

मंगळवार, दिनांक १७ फेब्रुवारीच्या टाइम्स् ऑफ् इंडिया च्या पहिल्याच पानावर "पाकिस्तान गेली साठ वर्षे भारताचे ३०० कोटी रुपये देणं लागतो" अशा अर्थाची बातमी छापून आली आहे.

या मराठीच्या ऐतिहासिक शिलेदारांची माहिती हवी आहे.

विकिवर मराठी भाषा हा लेख वाढवतो आहे. त्यात कालिक भेद हा विभाग आहे. त्यात अनेक लेखकांचा उल्लेख येतो. या लेखकांची काही माहिती आपण देऊ शकाल काय?

यादवकाल

गर्भधारणा सन्स्कार

हिन्दू धर्मातील सोळा सन्स्कार गर्भधारणा सन्स्कार हा एक सन्स्कार आहे.

बर्‍याच ठिकाणी ह्याचा उल्लेख आढळतो मात्र सखोल माहिती मिळत नाही.

ह्याबद्ल जाणकार माहिती देऊ शकतील काय ?

धन्यवाद !

लेखनविषय: दुवे:

मानवातील गुप्त शक्ति............

मानवातील गुप्त शक्ति............
मानवात खरेच गुप्त् शाक्ति आसतात का?
उ. दा. -
१) समोरिल् व्यक्ति च्या मनातिल विचार् ओळ्खने.
२) समोरिल् व्यक्ति चे आजार दुर करने.
३) समोरिल व्यक्ति ला येनार्या सन्कटाचि जानिव करुन देणे , ईत्यादि.

द उकिम्वी रोडः आफ्रिकेतील सायकलप्रवासाचे स्मरणटिपण

The Ukimwi Road ह्या पुस्तकाविषयी लिहिण्यापूर्वी मनामध्ये विचार येऊन गेला की मराठीत अशा प्रकारचे लेखन कोणी केले आहे. अनिल अवचटांचे 'पूर्णिया' आणि नंतर सामाजिक प्रश्नांबाबत केलेल्या प्रवासांची वर्णने हे ठळकपणे आठवणारे उदाहरण.

 
^ वर