इतिहास

महाभारत-३

सामाजिक परिस्थिति
महाभारतकालीन सामाजिक परिस्थितीचा आज विचार करू. या करिता महाभारताचाच जास्त उपयोग करणे उचित. तरीही इतर संदर्भही उपयोगात आणले आहेत.

हुसैनीवाला बॉर्डर- शहिद स्मारक

१९७८ च्या दसृयाला माझी बदली हरयाणा च्या अंबाला या शहरातून् फिरोजपूर येथे झाली. सतलज नदिच्या किनार्‍यावरील हे पंजाब राज्यातील जिल्ह्याचे ठिकाण लाहोर येथून जवळच १०० कि.मि.च्या आत. त्या काळी भारतात टी वी सर्वत्र यावयाचे होते.

महाभारत-२

महाभारत-२
दाशराज्ञ युद्ध व महाभारत

खरे म्हणजे या दोहोंचा काही संबंध नाही. पण तरीही संबंध जोडण्याचा प्रयत्न केला गेला आहे म्हणून थोडीशी माहिती घेऊं.

रामायण आणि महाभारताचा काळ

रामायण आणि महाभारत या दोन्ही महाकाव्यांत येणारा काळ कोणता या विषयी अनेक अटकळी बांधल्या जातात, बांधल्या गेल्या आहेत.

महाभारत-१

महाभारत-१

मेघालयातील स्वातंत्र्य योध्दा-किआंग नॉन्गबाह्

Monument of Kiang Nongbah

एक वाचनीय पुस्तक

भारताचे माजी राष्ट्रपती श्री. अब्दुल कलाम यांनी पुष्कळ नवनवीन प्रयोग चालू करण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. त्यातलाच एक राष्ट्रीय डिजिटल पुस्तकालय हा आहे. या दुव्यावर हे पुस्तकालय आहे.

शिवाजी महाराजांचे गुरू

शिवाजी महाराजांचे गुरू

राजा की गद्दी (मडीकेरी)

गेल्या डिसेंबरात कर्नाटक राज्याच्या दक्षिणेकडील "मडीकेरी" या थंड हवेच्या ठिकाणी गेलो होतो. तिथे राजा की गद्दी / रॉयल टोंब या नावाच्या जुळ्या वास्तु पाहण्यात आल्या.

जपून! ते लक्ष ठेवून आहेत - २

जपून! ते लक्ष ठेवून आहेत - १ या मागील भागात ग्रोटेस्क, गरगॉयल, कायमेरा या अनेक शिल्पांची ओळख करून घेतली. आता पुढे ....


 
^ वर