इतिहास
भारत / हिन्दुस्थान देशाचे इन्डिया असे नामकरन कसे झाले ?
भारत / हिन्दुस्थान देशाचे इन्डिया असे नामकरन कसे झाले ?
सध्या Bombay चे मुम्बई झाले उद्या कुणी India चे भारत / हिन्दुस्थान नामकरण होईल का ?
फ्लोजिस्टॉन सिद्धांत (विज्ञानाच्या विचारसरणीबाबत एक बोधप्रद इतिहास)
काही कल्पना अशा असतात, की त्या विज्ञानात वापराव्या लागतात, पण त्यांचे थेट मोजमाप करता येत नाही. त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येत नाही. दुसर्या कसलेतरी मोजमाप केले जाते, आणि त्या विशिष्ट संकल्पनेबद्दल अनुमान केले जाते.
निमंत्रण - गुरुपौर्णिमा महोत्सव - २००८
गुरुकृपा ही केवलं शिष्यपरममंङ्लम् ।'
निमंत्रण
भारत देश (नाव) कोणाचा?
विशेष सूचना: कृपया, शीर्षकावरून चमकून जाऊ नये. केवळ अधिक टिचक्या पडाव्यात म्हणून केलेली ती सोय आहे.
आपल्या देशाला भारत असे नाव का पडले असा प्रश्न विचारला तर सहसा उत्तर मिळते की
इन्द्राय इन्दो परिस्रव ।।
भारतात बरीच मद्यप्रिय लोकं जर ऋषीमुनी सोमरस पित होते तर आम्ही मद्यपान करणे गैर कसे अशी मखलाशी करतात.
नाणी, पैसे, रुपये
उपक्रमी शरद यांच्या http://mr.upakram.org/node/1305#comment-21430 या लेखात ज्ञानेश्वरांचे एक पद दिले आहे. त्यात 'रुपयां'चा उल्लेख आला आहे.
ओम् फट् स्वाहा|
सुमारे पंधरा वर्षांपूर्वी आलेला महेश कोठारेंचा झपाटलेला आपल्यापैकी अनेकांनी पाहिला असावा. त्यातील दिलीप प्रभावळकरांनी सादर केलेले तात्या विंचूचे पात्र आणि रामदास पाध्यांचा बोलका बाहुला अद्यापही लक्षात आहे.
अरूणाचल प्रदेश - उत्साही विजय स्वामी
आधीचा भाग येथे वाचू शकता.
भाग २ - मागच्या भागापासून पुढे चालू.
विशेष टीपः या लेखातील छायाचित्रांसंबंधी कृपया तळटीप पहावी.
अरूणाचल प्रदेश - निसर्गाचे नंदनवन
गेल्या आठवड्यात दोन अरूणाचली रहिवाशांना भेटण्याचा अपूर्व असा योग आला. अपूर्व अशासाठी की कोणी अरूणाचली व्यक्ती माझ्या परिचयाच्या नव्हत्या. त्यापैकी एक म्हणजे डॉ. जोराम बेगी आणि दुसरे म्हणजे श्री. विजय स्वामी.