इतिहास
एकपत्नित्व - सामाजिक न्यायासाठी
नवीन पिढीला सुरवातीच्या सक्षम होईपर्यंतच्या काळांत आवश्यक ते संरक्षण व आधार मिळून तिचे नीट संगोपन व्हावे म्हणून समाजांत विवाहसंस्था निर्माण झाली असावी.
आर्यांचे मुळस्थान कोणते? : डॉ. आंबेडकर - २
आर्यांच्या मुळस्थानबद्दल डॉ. आंबेडकरांचा मुळ लेख हा बराच मोठा आहे, त्यात हिंदू तसेच इतर धर्मग्रंथातील संदर्भ दिलेले आहेत, जसे वर्ण या शब्दाचा उल्लेख इराणी वांङ्मयात येतो.
दगड
दगड
दगडावरील कोरीव काम ही भारतीय खंडातली खास कला आहे.
याची तोड जगात कुठेही नाही.
भारताचे अटलांटिस
अटलांटिस या समुद्रात लुप्त झालेल्या दंतकथेतील प्रसिद्ध बेटाचा परिचय अनेकांना आहे. अटलांटिसबद्दल ठोस माहिती देणारा उल्लेख ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटोने केल्याचे आढळते. अटलांटिसच्या राज्यात अनेक सुंदर इमारती, मंदिरे उभी होती.
भारताचा वैचारिक इतिहास आणि 'ब्रह्म' संकल्पना
धनंजय यांनी सुरू केलेल्या चर्चा प्रस्तावामुळे मला माझ्याच काही मतांचा नव्याने विचार करावा लागला. म्हटले तर पूर्वीच्या ऐकीव (पण तज्ञ) माहितीवर आधारलेली ती मते होती. इतरांची होती. पण मला पटलेली होती.
मराठी भाषा : इतिहास आणि विकास
कोणती भाषा केव्हा जन्माला आली हे सांगणे अवघड असते. भाषा एखाद्या कोणत्या क्षणी झाली आणि कोणत्या क्षणी नष्ट झाली असे म्हणता येत नाही. भाषा ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. एका भाषेचा शेवट दुसर्या भाषेची सुरुवात नसते.
गांधीजी आणि चर्चिल
वॉल स्ट्रीट जर्नलच्या अलिकडच्या एका अंकात श्री. आर्थर हर्मन ह्यांनी लिहीलेल्या "गांधी आणि चर्चिल" (प्रकाशकः बॅंटम) ह्या नवीन पुस्तकाचे श्री. ऍंड्र्यू रॉबर्ट्स ह्यांनी केलेले परिक्षण प्रसिद्ध झाले आहे.
जात-आरक्षण
आजचा सुधारक हे गेली एकोणीस वर्षे नागपुरहून प्रकाशित होते. विवेकवादी विचाराला वाहिलेले चिंतनशील मासिक अशी त्याची थोडक्यात ओळख करुन देता येईल. जात आरक्षण हा तसा संवेनाशिल विषय आहे. याला अनेक पैलू आहेत. तो काळ-पांढर.
गोरी गोरी पान?
आजकाल म्हणजे नेहमीप्रमाणेच काही अत्यंत वात आणणार्या जाहिराती दूरचित्रवाणीवर येत आहेत. स्वतःच्या काळ्यासावळ्या रंगामुळे निराश झालेली एक तरूणी मलूल होऊन आरशात पाहत आहे.