इतिहास

अकबरा बद्द्ल ..

१.दीन -ए- ईलाही, आईना -ए-अकबर या बद्द्ल मुळ हस्तलिखीते उपलब्ध आहेत काय ?
२.नवरत्न दरबार आणि बिरबल यांचे बद्द्ल विश्वासार्ह दस्त ऐवज आहेत काय ?

लेखनविषय: दुवे:

शिवाजीराजांना तलवार कोणी दिली ?

आजही तरूणांचं आदरस्थान म्हणून पहिलं नाव शिवाजी महाराजांचं घेतलं जातं . इतिहासात अभ्यासासाठी असूनही शिवाजीराजे कोणाला नकोसे झाले नाहीत . मोबाइलच्या स्क्रीन सेव्हरपासून ऑरकुटच्या साइटवरही ते आरूढ झाले . पण ...

धर्मांतरण म्हणजे काय ?

धर्मांतरण म्हणजे काय ?

धर्मातरण म्हणजे धर्म बदलणे.
धर्म हा नैसर्गिक आहे, शाश्वत आहे, धर्मांतरण अनैसर्गिक व अशाश्वत असून ते स्वीकारणे योग्य नाही.

ह्या नौटंकीच्या औलादीला...

"झालं गेलं गंगेला मिळालं", "शिळ्या कढीला ऊत आणून काय उपयोग?" इत्यादि आणि वगैरे...

ह्या नौटंकीच्या औलादीला

स्वातंत्र्यवीर सावरकर - माहीतीपूर्ण संकेतस्थळ

आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची ४२वी पुण्यतिथी. आजच सावरकरांवरील खूप सुंदर आणि माहीतीपूर्ण मराठी-इंग्रजी संकेतस्थळ चालू केले आहे.

केशवजी नाईक चाळीत मशीद बांधण्याचा घाट

लोकमान्य टिळकांनी गिरगाव येथील केशवजी नाईक चाळीत १८९३ साली सुरू केलेल्या मुंबईतील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची अखंड उत्सव परंपरा खंडित होण्याची भीती निर्माण झाली आहे.

गेल्या शतकांतील अमेरिकन घरे - ४ -

इ. स. १६२०-१६७५ अमेरिकेतील सामाजिक परिस्थिती:

 
^ वर