अकबरा बद्द्ल ..

१.दीन -ए- ईलाही, आईना -ए-अकबर या बद्द्ल मुळ हस्तलिखीते उपलब्ध आहेत काय ?
२.नवरत्न दरबार आणि बिरबल यांचे बद्द्ल विश्वासार्ह दस्त ऐवज आहेत काय ?

लेखनविषय: दुवे:

Comments

हो आणि नाही.

क्र. १ बद्दलची मूळ हस्तलिखिते जयपूरला उपलब्ध आहेत.

क्र. २ बद्दल मात्र मी साशंक आहे.

ध न्य वाद !

द्वारकानाथ जी, अनेक धन्यवाद !
जयपूर येथे कुठल्या ठिकाणी ते कळू शकेल काय् ?
प्र श्नाला मिळालेला अत्यल्प प्रतीसाद या विषया बद्द्ल च्या माहीतीचा अभाव निर्देशीत करीत आहे. हे अपेक्षीतच होते.

<<जास्ती ब्लौगींग करणे मनुष्याला कर्महीन, निरर्थक आणि पोकळ बनवते.>>

 
^ वर