इतिहास

समर्थ रामदास

रामनवमी इ.स. १६०८ साली रामदासांचा जन्म झाला होता. थोडक्यात आज त्यांची ४०० वी जयंती आहे.

जगन्नियंता -२

तो जगन्नियन्ताच सुख किंवा दु:ख आपल्याला आपल्या पूर्वसंचिताप्रमाणे धाडत असतो

या वाक्यावरून सदस्यांनी अनेक मते मांडली.

आवडते सुभाषित या चर्चेत होत असणारे विषयांतर या चर्चेत स्थलांतरित करण्यात आला.

कर्माचा सिद्धांत

~कर्माचा सिद्धांत~

कर्माचा सिद्धांत यावरून अनेकदा चर्चा घडलेली आपण पाहतो.
जगन्नियंता या चर्चेत तरे त्याची टरही उडवली गेली आहे.

राष्ट्रीय मूलनिवासी संघ, एतद्देशीय आणि बाहेरचे

भाग १
पुण्या-मुंबईत बरेच ठिकाणी भिंतींवर पुढीलप्रमाणे संदेश लिहिलेला दिसतो

सिर्फ ब्राह्मण विदेशी है, बाकी सब देशी है ।
पुणे करार धिक्कार परिषद, राष्ट्रीय मूलनिवासी संघ

लोकमित्र मंडळ

हा समुदाय लोकशिक्षणात्मक लेखकांसाठी आहे. त्यांना विनानफा तत्त्वावर नियतकालिकांत आपले लेख छापून यावे असे वाटावे. सदस्यांनी असे लेख लिहावे. शक्यतोवर <५०० शब्द, एक कृष्णधवल चित्र; <१००० शब्द, एक रंगीत चित्रही चालेल.

तुक्या रंगी रंगलो

बर्‍याच दिवसांनी एक चांगला लेख वाचायला मिळाला. आपल्याला आवडेल याची खात्री आहे, प्रतिक्रीया जाणून घेयला आवडतील.

विकास

प्रतापसूर्य छ. शिवाजी महाराज !

शिवचरित्राच्या गायनानेच प्रत्येक हिंदूला बारा हत्तींंचे बळ येते. कितीही गायले, तरी त्याची गोडी अवीट व न संपणारी आहे !
फाल्गुन कृ. तृतीयेला (२४ मार्च २००८) असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हा लेख....!

दहन, दफन आणि इतिहास

काल मी मीना प्रभुंचे ग्रीकांजली वाचायला सुरवात केली. (पूर्ण नाहि केले हा भाग अलाहिदा). त्यात सुरुवातीलाच त्यांनी दहन आणि दफन यावर एक् टिप्पणी केली आहे.आता माझ्याकडे ते पुस्तक नाहि पण तो परिच्छेद साधारण असा होता

 
^ वर