इतिहास

सम्राट अशोकाचा शिलालेख क्रमांक ४

सम्राट अशोक हा प्राचीन भारतात कल्याणकारी राज्यशासन मोजायचा मानदंडच होय. इतकेच नव्हे, तर प्रचंड क्षेत्र एका छत्राखाली आणणारा तो पहिला सम्राट होता.

मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय ओढतो या म्हणीची परत एकदा जाणीव झाली.

सुप्रिया ताई पवार सुळे या भारताच्या नागरिक नाही.आणि त्या बद्दल चालू असलेलेली कोर्टबाजी चे प्रकरण वाचून, मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय ओढतो या म्हणीची परत एकदा जाणीव झाली.

भारतीय राजकारण्यांना उद्योगपतींना धडा शिकविणाऱ्या उधमसिंघ भगतसिंह ची खरी गरज आहे.

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥
परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम्।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥

दुसर्‍या बाजीरावाच्या लग्नाच्या बायका

दुसर्‍या बाजीरावाच्या लग्नाच्या बायका

रत्ने, मणी, खडे - एक संकलन - भाग दोन

या आधीच्या संकलनात उद्दिष्ट लिहीलेच आहे... अशा रत्नांचे/खड्यांचे उल्लेख वरील उल्लेखाप्रमाणे भारतीय साहित्यामध्ये आले असावे.

चार्वाक: पुरोगामी की उच्छृंखल?

"यावज्जीवेत् सुखं जीवेत्, ऋणं कृत्वा घृतं पिबेत्
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:?"

'चार्वाक' हे नाव उच्चारताक्षणी हा श्लोक, किंबहुना त्यातला "ऋणं कृत्वा घृतं पिबेत्" हा भाग अनेकांना सर्वप्रथम आठवतो.

रत्ने, मणी, खडे - एक संकलन

अलिकडेच झालेल्या रामायण काळातील चर्चेमध्ये जनकाने सीतेच्या लग्नानंतर तिला सासरी जाताना दासी दिल्या असे वाचले.

वाल्मीकी रामायणातील स्त्रीजीवन

वाल्मीकी रामायणातील स्त्रीजीवन

अनेक रामायणे निरनिराळ्या कालात रचली गेली असल्याने त्यात निरनिराळे उल्लेख मिळतील. आज फक्त वाल्मीकी रामायण विचारात घेत आहे.

प्रतापगड जीर्णोद्धार कार्य


प्रतापगड जीर्णोद्धार कार्य

लिंकसाठी - प्रतापगड जीर्णोद्धार कार्य ">

 
^ वर