इतिहास

नथुला

नाथुला (ला म्हणजे खिंड वा इंग्रजीतला पास)

खुर्ची कोणी निर्माण केली? का केली?

खुर्चीची व्याख्या करण्याचा अनेकांनी प्रयत्न केलेला आहे. पण शब्दांत पकडता न येणारी ही संकल्पना त्या व्याख्यांच्या पलिकडे जाऊन दशांगुळं उरते. मला असं वाटतं की खुर्चीची व्याख्या तेच सांगू शकतील ज्यांनी खुर्ची निर्माण केली.

नाना फडणविस यांचे आत्मचरित्र

सातार्‍याचे छत्रपती यांच्याकडील कागदपत्रात नाना फडणविस यांनी पानिपतच्या युद्धापर्यंतच्या कालापर्यंतच्या आपल्या आयुष्याचे आत्मचरित्र होते. सातार्‍याचा रेसिडेंट लेफ्ट.

मरणोत्तर देहाचं तत्त्वज्ञान?

श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या 'सुदाम्याचे पोहे'मध्ये 'मरणोत्तर' नावाचा एक गमतीशीर लेख आहे. मरणोत्तर कर्मकांडं आणि त्यांमागचं तत्त्वज्ञान (मुख्यतः हिंदू) यांची त्यात खास कोल्हटकरी शैलीतून खिल्ली उडवली आहे.

ईश्वरें तृणे करून रक्षण केलें

ईश्वरे तृणे करून रक्षण केले
............................"आपापले हितगुज"(श्री.म.माटे,१९४२) या पुस्तकात प्रसिद्ध व्यक्तींच्या आत्मचरित्रांतील काही भाग दिले आहेत.प्रस्तावनेत लेखक म्हणतात,

गांडीव धनुष्य

२७ सप्टें. शहिद भगतसिंगचा जन्मदिवस. किती ठिकाणि साजरा झाला? माझ्याजवळ नाही विदा !! अशांचे शहिद दिनच साजरे करतो आपण. पण पुढचे शहिद ऐका..... स्वतंत्र्यानंतरचे........http://maharashtratimes.indiatimes.com/articlelist/6603984.cms

रामजन्मभूमी - बाबरी मशीद निकाल

सर्वोच्च न्यायालयाने रमेशचंद्र त्रिपाठी यांची याचिका फेटाळल्यानंतर रामजन्मभूमी- बाबरी मशीद वादाबाबतचा गेली अठरा वर्षे चाललेल्या खटल्याचा निकाल उद्या जाहीर करण्यात येईल.

न्यूयॉर्क येथील हवेत चालणार्‍या आगगाड्या (सन १८९०)

न्यूयॉर्क येथील हवेवर चालणार्‍या गाड्या

"सुधारकातील निवडक निबंध" ले.गो.ग.आगरकर ,या 1891 साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात वरील शीर्षकाचा लेख आहे.त्यातील कांही अंश:--
.......

गरुडध्वज शिलालेख, विष्णू आणि वासुदेव भाग-२

गरुडध्वजाचे ऐतिहासिक महत्त्व -

धर्मेतिहासाच्या दृष्टीने हा स्तंभ काही महत्त्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकतो.

गरुडध्वज शिलालेख, विष्णू आणि वासुदेव भाग-१

(विकीवरून साभार)

खालील माहिती 'भारतीय पुरालेखोंका अध्ययन' या डॉ. शिवस्वरूप सहाय यांनी लिहिलेल्या पुस्तकावरून -

 
^ वर