इतिहास

पानिपतच्या निमित्ताने...

मित्रहो,

पानिपताची मराठी भाषेला देणगी

पानिपत आणि तिथं झालेला पराभव ही मराठी माणसाला सलणारी आणि सहज विसर न पडणारी अशी गोष्ट आहे. पण त्यामुळे 'पानिपत होणे' असा एक वाक्प्रचार मराठीला मिळाला.

महाभारतातील सर्वात मोठा दानवीर..

महाभारतातील सर्वात मोठा दानवीर..
या विषयावर ठामपणे उत्तर म्हणजे कर्ण असे बरेचजण म्हणतील. पण
ज्याच्यामुळे त्याचा स्वभाव तसा बनला तो दुर्योधन मोठा दानवीर नाही काय ?

श्रीमंत महाराज भोंसले यांची बखर

ही बखर मी या दुव्यावर ठेवली आहे. ज्यांना रुची आहे ते वाचू शकतात.

अलेक्झांडर आणि पुरु युद्ध - १

इतिहासकार हा स्वतः डोळ्यांनी पाहिलेल्या घटनांच्या नोंदी करत असतो किंवा इतरांनी लिहिलेल्या नोंदी वापरून इतिहास लिहून ठेवत असतो. हा इतिहास नमूद करताना तो नि:पक्षपाती असतो का या प्रश्नाचे उत्तर बहुधा नकारार्थी यावे.

उपक्रम

इतर संकेत स्थळांसंबंधी चर्चा चालू असताना. 'उपक्रम' या संस्थळाबाबत चर्चा साहजिक ठरते.

आभाळा येवढा- श्री नानाजी देशमुख

वरील मथळ्याचा लेख कालनिर्णयाच्या दिवाळी अंकात मी वाचला. एखाद्या विषयाचा लेख आपण तेव्हाच वाचतो जेंव्हा त्यात आपल्याला रस असतो. नानाजी देशमुख हे नाव माझ्या नेहमीच वाचनात होते माझ्या वयाच्या १० वर्षापासुन.

थोरले माधवराव पेशवे व नाना फडणविस यांच्यातील गुप्त पत्रव्यवहाराचे इंग्रजी भाषांतर

सातार्‍याच्या महाराजांच्या दरबारात असलेला इंग्रजांचा रेसिडे न्ट लेफ्ट. कर्नल जॉन ब्रिग्ज याने थोरले माधवराव पेशवे व नाना फडणविस यांच्यातील गुप्त पत्रव्यवहाराचे भाषांतर केले होते.

लाचुंग आणि गंगटोक

लाचुंग हे गाव उत्तर सिक्कीम मधे येते.

 
^ वर