इतिहास
२० वर्ष - विस्थापीत काश्मिरी हिंदू
१९८९ मध्ये काश्मीरच्या हिंदूंना अतिरेकी संघटनांनी पत्रके वाटून - खोऱ्यातून बाहेर जा - अशी ताकीद दिली व त्या वेळी हजारोंच्या संख्येने काश्मिरी हिंदू खोऱ्यातले पिढ्यांपिढ्यांचे त्यांचे घरदार सोडून जम्मू व दिल्ली ला निघून गेले.
"भारतीय - कसा मी? असा मी" प्रकरण पहिले-भाग १ - "परिचय: प्रतिमा विरुद्ध सत्यपरिस्थिती"
"भारतीय - कसा मी? असा मी"
प्रकरण पहिले-भाग १ - "परिचय: प्रतिमा विरुद्ध सत्यपरिस्थिती"
मूळ लेखक: श्री. पवनकुमार वर्मा अनुवाद: सुधीर काळे
© सुधीर काळे (मूळ लेखकाच्या वतीने)
या लेखातील सर्व मतें मूळ लेखकाची आहेत.
पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश
अंश ईश्वराचा
मानव रानटी अवस्थेत असतानाही त्याला एक गोष्ट नेमकी आणि लवकरच कळून आली असावी ती म्हणजे एक एकटे राहण्यापेक्षा टोळी बनवून राहणे फायद्याचे आहे.
थोर स्वतंत्रता सेनानी - राणी गाईदिन्ल्यू
आपल्या भारतियांना आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठि लढलेल्या स्वांतंत्र्ययोध्यांबद्दल बर्यापैकी माहिती असते. परंतु आपल्याच देशातील पण ईशान्य भारतातील स्वतंत्रता सेनानी याबद्दल माहिती अजिबातच नसते.
"भारतीयः कसा मी? असा मी!"
"भारतीयः कसा मी? असा मी!"
Being Indian या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद
अनुवादकाचे निवेदन
दोन-तीन वर्षांपूर्वी मी श्री. पवनकुमार वर्मा यांनी लिहिलेले Being Indian हे पुस्तक वाचले. भारतीय लोक जसे वागतात तसे ते कां वागतात याची चर्चा या पुस्तकात आहे. उदा. आपण फितुरी कां करतो, पैसे कां खातो, दांभिक कां आहोत, आपले खायचे आणि दाखवायचे दात वेगळे कां असतात वगैरे वगैरे! मला तर हे पुस्तक वाचताना "आपण आरशात तर पहात नाहीं ना" असाच भास होत होता आणि संपविल्यावर वाटले कीं हे पुस्तक प्रत्येक भारतीयाने वाचले पाहिजे एवढेच नव्हे तर प्रत्येक पदवीच्या अभ्यासक्रमातही ते लावले गेले पाहिजे.
माझे वडील रोज गुरुचरित्र वाचायचे, माझी आई आजही शिवलीलामृताचा एक अध्याय रोज वाचते, मी कांहीं स्तोत्रें म्हणतो. त्याचप्रमाणे या पुस्तकाची दहा-एक पाने रोज प्रत्येक भारतीयाने वाचावी असे मला वाटते.
गांधी पुण्यतिथीनिमित्ताने...
आज महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त गांधीजींच्या स्मृतीस अभिवादन.
प्राचीन जोक :)
मी आठवीत असताना संस्कृत पाठ्यपुस्तकात असलेली एक गोष्ट आठवतेय. संस्कृतमधे असल्याने ती प्राचीन असावी बहुतेक. ती अशी- तीन भाउ प्रवासाला निघालेले असतात. पुर्वी प्रवास चालात चलत करत. कस कय बुवा ते मात्र कळत नाही.
पानिपत लढाईचे रेखाचित्र
१७७० मधे फैझाबाद पद्धतीने काढलेले एक पे न्सिल् रेखाचित्र बीबीसी लायब्ररी ऑन लाईन च्या या दुव्यावर सापडले. ते चित्र व मुख्य सेनानींची नावे असलेले चित्र मी खाली देत आहे.
शालीवाहनाचा राजवंश
शालीवाहनाचा राजवंश नावाचे डॉ पु. नी. फडके यांनी लिहिलेले पुस्तक नुकतेच वाचून झाले. (मंगेश प्रकाशन नागपूर, किं. ६० रु.) डॉ. फडके हे नागपुरात राहतात. नुकताच त्यांचा परिचय झाला.
कहाणी मानवप्राण्याची (पुस्तक परिचय)
कहाणी मानवप्राण्याची हे नंदा खरे यांनी लिहिलेले पुस्तक (मनोविकास प्रकाशन, ५३६ मोठी पाने, रु. ८०० पुठ्याच्या बांधणीत) नुकतेच वाचले.