नाना फडणविस यांचे आत्मचरित्र

सातार्‍याचे छत्रपती यांच्याकडील कागदपत्रात नाना फडणविस यांनी पानिपतच्या युद्धापर्यंतच्या कालापर्यंतच्या आपल्या आयुष्याचे आत्मचरित्र होते. सातार्‍याचा रेसिडेंट लेफ्ट. जॉन ब्रिग्स याने या आत्मचरित्राचे इंग्रजी भाषांतर 1828 मधे (म्हणजे इंग्रजी अंमल चालू झाल्यानंतर फक्त 11 वर्षांनी) केले होते. हे इंग्रजी भाषांतर मी या दुव्यावर ठेवले आहे. ज्यांना रुची असेल त्यांनी जरूर बघावे.

लेखनविषय: दुवे:

Comments

धन्यवाद

उतरवूनही घेता येईल ना. डाऊनलोड असा ऑप्शन दिसतो आहे, घरून प्रयत्न करेन.

डाउनलोड

होय. उतरवून घेता येईल पण त्यासाठी चेपुचे सभासदस्यत्व असणे जरूरीचे आहे.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

धन्यवाद

अनेक धन्यवाद

प्रमोद

धन्यवाद्,

धन्यवाद्, डाउनलोड केले आहे.

-Nile

धन्यवाद

स्क्रिब्ड ओसीआरसुद्धा करते असे दिसते.

 
^ वर