विचार

गुरुविण कोण लावितो वाट?

गुरुविण कोण लावितो वाट? (समस्त गुरुभक्तांची क्षमा मागून)
(गुरुविण कोण दावितो वाट? असे एक गुरुगीत ऐकले.त्यात किंचित् बदल करून लेखाला शीर्षक दिले आहे.)

जागतिक पर्यावरण दिवस

माझे शालेय शिक्षण संपेपर्यंत म्हणजे ज्या कालावधीत मी मराठी भाषा शिकून आत्मसात केली त्या काळात 'पर्यावरण' हा शब्द अजून प्रचलित झाला नव्हता.

ज्ञान आणि Knowledge (एक पूर्श्चात्य योग)

ज्ञान आणि Knowledge
(एक पूर्श्चात्य योग)

-- सत्त्वशीला सामंत


शिक्षण संस्थांचे ध्रुवीकरण आणि सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

माझे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमाच्या एका सर्वसाधारण शाळेमधून झाले. आमच्या वर्गात सधन म्हणता येतील अशी मुले अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच असावीत. बहुतेक मुले कनिष्ठ मध्यम वर्ग किंवा गरीब घरांमधली होती.

भारतीय लेखिका

"भारतीय लेखिका" ही ४० अनुवादित पुस्तकांची मालिका मी संपादित करते आहे. त्यासाठी लिहिलेली ही भूमिका.

ग्रेस गेले, ग्रेस गेली...

माझी आणि ग्रेसची ओळख झाली महाश्वेता मालिकेच्या "भय इथले संपत नाही...". त्यावेळी मला या कवितेतल्या बर्‍याच ओळी समजायच्या नाही. त्यानंतर जेंव्हा मला पं.

विवेकवाद,अध्यात्म आणि आत्मघात

विवेकवाद,अध्यात्म आणि आत्मघात

"काय हो,तुम्ही स्वत:ला मोठे नास्तिक आणि विवेकवादी समजता काय?"

भारत-पाक मैत्रीसाठी हाफिज सईद या "विचारसरणी"चा विनाश करण्याची नितांत गरज!

भारत-पाक मैत्रीसाठी हाफिज सईद या "विचारसरणी"चा विनाश करण्याची नितांत गरज!

लेखक: सुधीर काळे, जकार्ता (sbkay@hotmail.com)

पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांचा "खासगी" भारत दौरा नुकताच आटोपला. ते सुप्रसिद्ध सुफी संत हजरत ख्वाजा मोइनुद्दिन चिस्ती यांच्या अजमेर येथील दर्ग्यावर प्रार्थना करायला आले होते. पण भारताच्या आणि पाकिस्तानच्या वृत्तसंस्थांसाठी प्रेक्षकांकडून उच्चतम मूल्यांकन प्राप्त करून घेण्याची ही एक सुवर्णसंधीच होती. मग ते ती कशी सोडतील?

धर्मानंद कोसंबी यांचे 'भगवान बुद्ध' पुस्तक

धर्मानंद कोसंबी (जन्म ९-१०-१८७६) गोव्याच्या साखवाळ खेड्यातले. २१व्या वर्षी त्यांनी मराठीतील एका नियतकालिकात गौतम बुद्धावरील लेख वाचला आणि ते प्रभावित झाले. उत्सुकतेपोटी पुणे,काशी, गया येथे त्यांनी संस्कृतचे शिक्षण घेतले.

जलतज्ञ माधव आत्माराम चितळे

आज २२-०३-२०१२. आंतरराष्ट्रीय जलविषयक जागृती दिन. त्यानिमित्ताने भारतातील विख्यात जलतज्ञ माधव आत्माराम चितळे यांच्या कार्याची आपण थोडक्यात ओळख करून घेऊ या.

 
^ वर