विचार

नरसोबाच्या वाडीचा यज्ञ (इ.स.१८९०)

नरसोबाच्या वाडीचा यज्ञ (इ.स.१८९०)
[आगरकर यांच्या सुधारक पत्रात "धर्माचा सुकाळ आणि बकर्‍यांचा काळ" या शीर्षकाचा एक लेख आहे.त्यातील काही निवडक भाग पुढील प्रमाणे:--]

ऍपल बिझिनेस मॉडेल देशाला उपयोगी आहे का?

माझे व्यावसायिक आयुष्य मी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाच्या क्षेत्रात व्यतीत केलेले असल्यामुळे, माहिती तंत्रज्ञान उद्योग हा माझ्या मनात नेहमीच एक यक्षप्रश्न म्हणून राहिलेला आहे. संगणक मी वापरतो.

हस्ताक्षरातील अक्षर...

‘काही मान्यवर अन् प्रथितयश साहित्यिकांच्या हस्ताक्षरातलं एक अक्षर जरी कळत असेल तर शपथ.’ असे काही प्रकाशक आणि संपादक सदरहू साहित्यिकांच्या लिखाणाऐवजी ‘लेखना’वर टिप्पणी करताना जरूर बोलून जातात.

वार्‍याला गवसणी घालण्याचा प्रयत्न

आंतरजालावरील फेसबूक, गुगल सारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर निर्बंध आणण्याचे प्रयत्न भारत सरकारने परत एकदा चालू केल्याचे दिसते आहे. मात्र या वेळेस न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून हे करण्याचा सरकारचा प्रयत्न दिसतो आहे.

गॉड्स ऍडव्होकेट

...त्यापुरताच तो प्रप्रतिसाद मर्यादित आहे.

माझ्या वाक्यातून 'मग फायनल सोल्यूशनच्या बाता करा' हे काढून टाकता येत नाही. पण असो. मी स्वतः नास्तिक असूनही इथे 'गॉड्स ऍडव्होकेट' बनून बघतो.

त्या मोरयाची कृपा

कांही वर्षांपूर्वीची गोष्ट.त्यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रा.साठे आमचे विभाग प्रमुख होते.ते समयदक्ष होते. वेळापत्रकानुसार असलेले आपले सर्व तास ते नियमितपणे घेत.त्यामुळे ते विद्यार्थिप्रिय होते.

चीन आणि वॉलमार्ट

लेखनविषय: दुवे:

कोसळणारा रुपया

असली क्या है, नकली क्या है ...

इंग्लंडचा ड्यूक ऑफ एडिनबरो, प्रिन्स चार्लस् यांची सुंदर पत्नी, प्रिन्सेस् डायना ऑफ वेल्सचा 30 ऑगस्ट 1997 रोजी पॅरिस जवळील एका बोगद्यात चालकाच्या निष्काळजीपणामुळे कार अपघातात मृत्यू झाला.

इंग्लिश, हिंग्लिश आणि मन्गलिश

आंतरजालावर सध्या गाजत असलेल्या 'कोलवेरी डी' या गाण्याबद्दल बोलताना या गाण्याचे गायक धानुष यांनी हे गाणे टंग्लिश या भाषेत असल्याचे सांगितले आहे. टंग्लिश ही कोणती भाषा?

 
^ वर