विचार

चित्रगुप्ताची चोपडी

लेखनविषय: दुवे:

श्वान दिन

इंग्रजीमधे एक फ्रेज आहे, श्वान दिन (Dog Days) या नावाची. हे श्वान दिन असतात तरी कसे? अत्यंत दगदग, चिडचिड, मनस्वी उकाडा, चिकचिकाट आणि आत्यंतिक कष्ट करायला लावणारे दिवस म्हणजे श्वान दिन असा या शब्दांचा अर्थ सध्या तरी लावला जातो.

ही चित्रे कोणी प्रचारात आणली?

लेखनविषय: दुवे:

प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती

प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती

चालविली भिंती मृत्तिकेची

" सिद्धयोगी चमत्कार करू शकतात यावर तुमचा विश्वास आहे का?"
.
"चमत्कार म्हणजे निसर्गनियमाचे उल्लंघन असा अर्थ असेल तर तसा चमत्कार कोणी करू शकत नाही,कोणी कधी केलेला नाही, असे माझे ठाम मत आहे."
.

जनम जनम के फेरे

माणूस मृत्युपश्चात अनेक कामना, आशा, आकांक्षा, भावना, वासना, जबाबदा‍र्‍या मागे ठेवून जातो. त्याच्यामागे राहणारे सगेसोयरे त्यात गुंतलेले असतात. त्यामुळे त्या जवळच्या माणसाच्या कायम वियोगाची ही कल्पना सहजासहजी सहन होणारी नसते.

प्राचीन भारतात हिर्‍याचा वापर.

लेखनविषय: दुवे:

आपल्या विधायकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे दहशतवाद आणखीच फोफावेल!

आपल्या विधायकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे दहशतवाद आणखीच फोफावेल!
"नेमेचि येतो मग पावसाळा" या धर्तीवर भारतात अतिरेकी हल्ले होऊ लागले आहेत पण या हल्ल्यांबाबतचे भारत सरकारचे (आणि कांहीं राज्य सरकारांचे) धोरण काय आहे हेच कळेनासे झाले आहे. हे हल्ले थेट पाकिस्तानातून होत आहेत कीं पाकिस्तानचे लष्कर, ISI अधिकारी आणि धर्मांध लोक आपल्याच देशातील कांहीं भरकटलेल्या भारतीय तरुणांचा आणि विद्यार्थ्यांचा दुरुपयोग करून हे हल्ले घडवून आणत आहेत हेही स्पष्ट होत नाहीं आहे. प्रत्येक हल्ल्यानंतर आपल्या हाती हल्ली कांहींच लागत नाहीं. पण शेवटी आपल्याला मिळालेल्या पुराव्यावरून शंभर टक्के निखळ कांहीं कळले नाहीं तरीही कांहीं पक्के आडाखे बांधावेच लागतील आणि या आडाख्यांना अग्रहक्क (priority) देऊन त्यानुसार आपले प्रतिबंधक उपाय योजावेच लागतील. पण या सर्व बाबतीत आपले सरकार फारच उलट-सुलट मतप्रदर्शन करत आहे.

बरं झालं देवाबाप्पा.....!

बरं झालं देवाबाप्पा.....!

ललित लेखन आणि विज्ञानाची अवहेलना

आज जालावर हा ललित लेख दृष्टीस पडला. एक ललित लेख म्हणून लेखकाचे कौशल्य नक्कीच वखाणण्याजोगे आहे. चित्रदर्शी वर्णन, खिळवुन ठेवणारी शैली ह्यामुळे लेख मनाला भिडुन जातो.

 
^ वर