विचार

श्लोक

शिवाकान्त शम्भो शशाङ्कार्धमौले
महेशान् शुलिन् जटाजूटधारिन् ।
त्वमेको जगद्व्यापको विश्वरूप्
प्रसीद प्रसीद प्रभो पूर्णरूप ॥

शिवाकान्त म्हणजे पार्वतीचा पती,
शंभो... शं म्हणजे कल्याण करणारा,

लगीन ठरलंया

लग्नाची तारीख ठरल्याची बातमी पाहून अगदी राहवेना.

ढाकुम टुकुम असं नाचत, गुणगुणत आम्ही थेट 'जलसा' वर पोचलो.

गुलजार नावाचा कवी

फार वर्षांपूर्वींची गोष्ट. रेडिओ सिलोनवर रविवारी'एस.कुमार्स का फिल्मी मुकद्दमा' नावाचा एक कार्यक्रम लागत असे. 'सजीली रंगीली टेरीन की बहार, संजो लाये है एस. कुमार' हे त्याचं जिंगल अद्यापि लक्षात आहे.

विश्वचषकाचा ज्वर उतरला!

राम राम मंडळी,

काल आपल्याला लंकेने हरवले आणि तुम्हाआम्हा भारतीयांचा चेंडूफळीचा ज्वर काही दिवसांपुरता उतरला! विश्वचषकाचा सूर्योदय पाहण्याकरता आता चेंडूफळीवेड्या माझ्या मायभूला पुढील चार वर्षे तरी थांबावे लागेल!

ग्राउंडहॉग डे (१९९३)

"गरम शेगडीवर एका मिनिटासाठी हात धरला तर तो एक मिनिट एक तासासारखा वाटतो आणि एखाद्या सुंदर मुलीबरोबर घालवलेला एक तास एका मिनिटासारखा वाटतो" हे आइनस्टाइनने दिलेले सापेक्षतावादाचे उदाहरण प्रसिद्ध आहे. आपल्या जीवनात असे काही प्रसंग येतात की काळ थांबावा असे वाटते. पण खरेच फक्त आपल्यासाठी काळ थांबला तर काय होईल?

मराठीतली फार्शी-१

मराठी भाषेत अनेक फार्शी शब्द इतके रूढ झाले आहेत की, आता एखादा शब्द फार्शीतून आला आहे हे सांगताही येणार नाही. ह्या शिवाय मराठीतले काही शब्द फारशी नसले तरी त्यांच्या निर्मितीमागे फार्शी प्रभाव आहे.

गणिती संज्ञांसाठी प्रतिशब्द

गणितासाठी मराठीत काही प्रतिशब्द योजित आहे. या शब्दांच्या वापराचे एक उदाहरण म्हणून विसंधी गणितातील (Discrete Mathematics) एका इंग्रजी उताऱ्याचे स्वैर रूपांतर येथे देत आहे. मूळ उताऱ्यात उपवनाची उपमा घालून तो रंजक करण्याचा प्रयत्न केला आहे -

 
^ वर