विचार

भ्रष्टाचाराविरुद्ध लढा

जन लोकपाल हे विधेयक संसदेत आणण्यासाठी अण्णा हजारे ह्यांच्या आमरण उपोषणा बद्दल लोकांकडून व सरकार कडून बरेच प्रश्न विचारले जात आहेत. प्रामुख्याने त्यातले काही प्रश्न असे आहेत.

नैतिकतेचे बदलते स्वरूप

मुळात नैतिकता कुठून येते? या प्रश्नाचे उत्तर शोधताना 18व्या शतकातील डेव्हिड ह्यूम या स्कॉटिश तत्वज्ञापर्यंत आपल्याला जावे लागेल. त्याच्या मते नैतिकता वासनांची गुलामी करते ('the slave of the passions').

प्रचलित व्यवस्थेत भ्रष्टाचाराची अनिवार्यता : लेखांक - ३

प्रचलित व्यवस्थेत भ्रष्टाचाराची अनिवार्यता : लेखांक - ३

दु:खाचा बाजार

"न्यूयॉर्कमधील काही गोष्टी मला फार आवडल्या.' अमेरिकेला जाऊन आलेला माझा एक मित्र सांगत होता. "सेंट्रल पार्क मला फार आवडला. टाईम्स स्क्वेअरपण. पण काही गोष्टी अजिबात आवडल्या नाहीत.

देवीदेवतांपासूनच भ्रष्टाचाराचा उगम - भाग २

देवीदेवतांपासूनच भ्रष्टाचाराचा उगम - भाग २

मंत्रालय हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : भाग-१

मंत्रालय हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : भाग-१

आपण स्वत:ला फसवणे टाळू शकतो का?

आत्मवंचना ही एक सर्व सामान्य, (सर्वमान्य?) व पटदिशी कळणारी गोष्ट आहे याबद्दल कुणाच्याही मनात शंका नसावी. परंतु तुम्ही स्वत:लाच कसे काय फसवू शकता असे विचारल्यास इतरांना फसविण्यापेक्षा ही गोष्ट फार सोपी आहे हे लक्षात येईल.

रशियन संस्कृत साम्य

लेखनविषय: दुवे:

ताईत, गंडे, दोरे, खडे, रुद्राक्ष, कवच इत्यादींच्या विळख्यात.....

तुम्ही मध्यरात्रीनंतर टीव्ही चॅनेल्सवर (चुकून!) सर्फिंग करत असाल तर जरा संभाळूनच सर्फिंग करा. काऱण तुमच्या 'सुरक्षितते'ची काळजी घेण्यासाठी कवच विकणार्‍यांच्या जाहिरातींच्या भाऊगर्दीत तुम्ही नक्कीच हरवून जाल.

 
^ वर