अनुभव

बंबईकू सलाम

मराठी अनुदिनीविश्वात हे मराठी संस्कृतीविषयक माहितीपूर्ण मुक्तलेखन सापडले. (या लेखाचे प्रथमदर्शनी स्वरुप कवितेसारखे वाटले तरी ती कविता नाही हे आधी स्पष्ट करतो)

मूळ स्रोत शब्दप्रपंच

चुपके चुपके चल री पुरवैय्या

चुपके चुपके चल री पुरवैय्या
बासुरी बजाय रे रास रचाए रे दैय्या रे दैय्या
गोपीके संग कन्हैय्या
चुपके चुपके चल री पुरवैय्या

इष्काची इंगळी डसली - रामभाऊ कदमांची एक आठवण!

राम राम मंडळी,

काही वर्षांपूर्वीची गोष्ट बर्र् का! (आता कलानगरीच्या भाषेत बोललं पाहिजे तुमच्याशी!;)

कृतिका नक्षत्र

लोकहो,

कृतिका हे नक्षत्रमालेतील तिसरे नक्षत्र आहे. इंग्रजीत याला ’ईटाटारी’ असे म्हणतात.

वारांची नावे आणि ज्योतिषशास्त्र

वारांची नावे ह्या प्रियालीकृत चर्चेतला धोंडोपंत ह्यांचा प्रतिसाद इथे वेगळा लेख म्हणून देत आहोत.

शनी मार्गी

लोकहो !!

उपक्रमरावांना धन्यवाद

नुकताच श्री. उपक्रमरावांचा निरोप आमच्या पत्रपेटीत आला. त्यात उपक्रमरावांनी अत्यंत सभ्य शब्दात त्यांचे विचार मांडले आहेत. आणि आम्हाला उपक्रमावर झालेल्या मनस्तापाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
लेखनविषय: दुवे:

ग्रामदैवत

हिंदू शास्त्रांप्रमाणे तीन प्रमुख दैवतांची आराधना करण्याचा प्रघात आहे. या दैवतांची विभागणी पुढील प्रकारे - ग्रामदैवत, कुलदैवत आणि इष्टदैवत. प्रत्येक व्यक्तीसाठी या तिन्ही दैवतांची निवड त्या व्यक्तीच्या जन्मवेळीच होते.

ड्रुपल आणि मराठीकरण

ड्रुपल आणि त्याचे मराठीकरण ह्यासंबंधी सर्वांकरता माहिती उपलब्ध व्हावी याकरता हा लेख चालू करत आहे. ड्रुपलची मोड्यूल्स, ब्लॉक्स, थीम्स, लोकलायझेशन इ.

 
^ वर