अनुभव

गानयोगी!

पंडित मल्लिकार्जुन मन्सूर ह्यांच्या 'गानयोगी' ह्या संपादित चरित्राचे समीक्षण करण्याचा हा एक केविलवाणा प्रयत्न!

तपश्चर्येतून फुलविले आदिवासींचे जीवन !

गेली तेहतीस वर्षे महाराष्ट्राच्या सीमेवरील भामरागडच्या परिसरातील दुर्गम जंगलात वसलेल्या आदिवासी लोकांची आरोग्य, शिक्षण, शेती अशा विविध माध्यमातून डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉ.मंदा आमटे समर्पितपणे सेवा करत आहेत.

स्वप्नवासवदत्तम्- कथानक

भासाने उदयनकथेवर २ नाटके लिहिली. त्यापैकी पहिले 'प्रतिज्ञायौगंधरायण' आणि दुसरे 'स्वप्नवासवदत्तम'. 'प्रतिज्ञायौगंधरायण' जिथे संपते त्याच्या काही काळानंतर 'स्वप्नवासवदत्तम'चे कथानक उलगडते.

ज्ञानप्रसाराची मौखिक परंपरा

खुलासा: खालील लेख हा कोणताही वाद सुरू करण्याच्या हेतूने लिहीलेला नाही. लेखातील बरेचसे विचार प्राचीन असल्याने ते सद्य काळात लागू आहेत असा लेखिकेचा दावा नाही.

माझा ट्रेकिंगचा अनुभव

रोजच्या त्याच त्याच पणाचा कंटाळा आला होता. रोज सकाळी बरोबर सहा वाजता उठणं, ब्रश, आंघोळ, चहा, नश्ता, बस, ट्रेन, काम, बॉस.....च्यायला मनुष्य प्राण्याच्या जन्माला आलो म्हणुन इतका त्रास. अक्षरशः वीट आला होता या सगळ्याचा!

प्राण्यांची बुद्धिमत्ता

प्राण्यांची बुद्धिमत्ता.

श्री. ना. पेंडसे

श्रीपाद नारायण पेंडसे अर्थात श्री. ना. पेंडसे. रथचक्र, गारंबीचा बापू, तुंबाडचे खोत ह्या पुस्तकांनी घरोघरी नावजले गेलेले ख्यातनाम मराठी लेखक, कादंबरीकार.

पूर्ण नाव
श्रीपाद नारायण पेंडसे
जन्म
जानेवारी ५, १९१३

भाईकाकांची एक लहानशी आठवण!

१९९६ की ९७ सालची गोष्ट.मी एकदा प्रथमच धीर करून भाईकाकांच्या घरी गेलो. बेल वाजवली. सुनिताबाईंनी दरवाजा उघडला. मी भाईकाकांचा फ्यॅन असून त्यांना भेटायचे आहे असे सांगितले.

"आपण पाणी घेणार का?"

विमा योजना:कोणती योजना चांगली?

आता नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले आहे. ह्या काळात गुंतवणुकीचे वेगवेगळे मार्ग शोधण्यास सुरुवात होते तेव्हा एक पर्याय आयुर्विम्याचा असतो. आयुर्विमा ही एक उत्तम गुंतवणूक आहे अशी चुकीची समजूत बर्‍याच मराठी कुटुंबात आढळते.

अधिक महिना

लोकहो,

या वर्षी पुढील महीना ज्येष्ठ, हा अधिक महिना येतो आहे. साधारणपणे दर ३२ महिन्यानी अधिक मास येतो. तो का येतो, कसा येतो आणि त्याचे महत्व काय हे सांगणे हा या लेखनाचा उद्देश आहे.

 
^ वर