अनुभव
प्रकल्प : गमभन टंकलेखन सुविधा
दुवा : गमभन
१) मागणी
मराठीमध्ये उच्चारानुरूप टंकलेखन करण्याकरता जाळ्यावर आणि जाळ्याशिवाय चालणारी सुविधा.
मराठीकरण आणि वैश्विक जाळे - संघटीत प्रयत्नांची गरज
लेखाच्या शीर्षकावरून लेखाचा हेतू स्पष्ट होत आहे असे समजून फारशी प्रस्तावना न लिहिता मी खाली मुद्देसूद माहिती मांडत आहे.
किराणा भुसार अमेरिकन ष्टाईल!!
अमेरिकेत आल्यावर इथल्या सोयी सुविधा अंगवळणी पडून त्याचं अप्रूप वाटेनासं झालं की इथल्या असुविधांचा त्रास मात्र चांगलाच सुरू होतो. त्यातलाच एक छळ म्हणजे 'ग्रोसरी शॉपिंग' अर्थातच किराणा भुसार.
कुशल संख्याशास्त्र
व्यक्तिमत्व चाचण्यांमधील प्रश्न बर्याचदा आपल्याला अगदी तर्हेवाईक आणि संदर्भहीन वाटतात. मात्र इतके असूनही बहुतेकवेळा या चाचण्या आपली खरी ओळख आपल्याला करून देतात.
जिपिएस मार्गदर्शक
अमेरिकेत नवी गाडी खरेदी करण्याचा अनुभव आपल्यापैकी बऱ्याच जणांनी घेतला असेलच. इथे गाडी खरेदी करताना किंमत ही गाडीच्या नुसत्या मॉडल वर ठरत नसून त्यात अतिरिक्त सुविधा काय काय आहेत ह्यावर पण बरीच ठरते.
कशाचं काय अन् कशाचं काय!
कसंच काय अन् कसंच काय
खेळाचा खंडोबा झालेला हाय
एक नाय अन् दोन नाय
समद्यांचीच् वाट लागलेली हाय
कशाचं काय अन् कशाचं काय
हे काय रडं आजचं नाय
हारणं पाचवीला पुजलेलं हाय
कशाचं काय अन् कशाचं काय
कागदी वाघांचे मातीचे पाय
अहमदसेलरमधली खाद्यस्पर्घा..१
राम राम मंडळी,
आज मी तुम्हाला एका खाद्यस्पर्धेची गोष्ट सांगणार आहे.
मंगळाचा कुंभेत प्रवेश दिनांक २९ मार्च २००७ रोजी
मंगळाचा कुंभ राशीप्रवेश दिनांक २९ मार्च २००७
लोकहो,
कारुइझावा
ऑक्टोबर २००६ च्या शरद ऋतूत ब-याच दिवसांपासून पाहण्याची इच्छा असलेल्या जपानमधील 'कारुइझावा' या निसर्गरम्य स्थळाला भेट देण्याचा योग आला. जपानमधलं उटी किंवा शिमला च्या धर्तीवरचं हे नयनरम्य ठिकाण वर्षातल्या कोणत्याही ऋतुमध्ये अवश्य भेट द्यावं असंच आहे. तिथल्या तीन दिवसांच्या सहलीचं हे छोटासं चित्रमय प्रवासवर्णन.