जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

न सुटलेली गणिते?

मी कॉलेजांत असतांना (१९६० च्या दशकांत) माझ्या ऐकण्यांत असे आले होते की गणितांतील काही प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. जसे

गोमुत्राचा उपयोगाबद्दल काही प्रश्न

हिंदू मान्यतेप्रमाणे 'गाय' या प्राण्याच्या अंगी अनेक दैवी शक्ती आहेत. त्यामानाने बैल मात्र मागे पडलेला दिसतो. असो.
गोमुत्राचा अनेक ठिकाणी उपयोग केला जातो. कदाचित त्यावर संशोधन झाले असावे वा होत असेल.

व्यसनाधीनता

लोकांना बऱ्याच प्रकारची व्यसन असतात. पण आपण म्हणतो ती व्यसनाधीनता म्हणजे सिगारेट ,दारू,गुटखा,जुगार,बाईचा नाद हे होय. बहुतेक सर्व व्यसनांमध्ये एक समानता असते.

लेखनविषय: दुवे:

पुणे पॅटर्न

मित्र हो,

तर्कक्रीडा: २ आश्रमकन्या

क्र.१ चे उत्तर वरदा यांनी युक्तिवादासह दिले.तर आवडाबाई यांनी उत्तर काढले पण कसे ते स्पष्ट केले नाही.
आता क्र. २

असं का???????

आपण नेहमी "पायात चप्पल घाल " असं का म्हणतो ??
वास्तविक आपण चपलेत पाय घालतो ना !

लेखनविषय: दुवे:

राजकारण - समाजकारण

आपण अनेकदा राजकारणापासून, समाजकारणापासून आपल्याला अलिप्त ठेवायचा प्रयत्न करतो. पण समाज आपल्या पासून बनतो अन राजकारण, समाजकारण हे आपल्यासाठी सुद्धा चालते. हा समुदाय याच कारणासाठी बनवला आहे.

लेखनविषय: दुवे:

संपाचा बोध !

गेले दोन-तीन दिवस वाट पाहुन अख्रेर मीच विषय काढायचे ठरवीले. विषय आहे __ ' बेस्टचा संप ' !

लेखनविषय: दुवे:

म्हणींचा ठेवा जपण्यासाठी.....

नील वेबर ह्यांनी महाराष्ट्र टाईम्समधे आज एका नव्या मराठी संकेतस्थळाची माहिती करून दिलेय. ती इथे वाचा आणि खालील दुव्यावर टिचकी मारा.संकेतस्थळावर जाऊन आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा.

 
^ वर