राजकारण - समाजकारण

आपण अनेकदा राजकारणापासून, समाजकारणापासून आपल्याला अलिप्त ठेवायचा प्रयत्न करतो. पण समाज आपल्या पासून बनतो अन राजकारण, समाजकारण हे आपल्यासाठी सुद्धा चालते. हा समुदाय याच कारणासाठी बनवला आहे. आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या घटनां बद्दल आपल्या मनातले पडसाद येथे व्यक्त व्हावेत म्हणून.
आजच्या भारताला गरज आहे ती आपण राजकारणात-समाजकारणात सक्रियतेने सहभागी होण्याची. चला तर मग, आपले विचार येथे व्यक्त करा... जसे की..

  • निवडणूक
  • सरकारची ध्येय धोरणे
  • आपण काय करायला हवे?
  • राजकीय घटना
  • असेच अनेक विषय
लेखनविषय:
 
^ वर